एक्स्प्लोर

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारनं बांधली साताजन्माची गाठ; ग्रँड विवाहसोहळ्याचा VIDEO व्हायरल

Marathi Actress Gayatri Datar Grand Wedding: मराठी अभिनेत्री गायत्री दातारने श्रीकांतसोबत लग्नगाठ बांधली.

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे (Tula Pahate Re)' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) हिने आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात केली आहे.  तिचं थाटामाटात लग्न सोहळा (Gayatri Datar Wedding) पार पडला. श्रीकांत चौरे  याच्यासोबत अभिनेत्रीने साता जन्माच्या गाठी बांधल्या. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री लग्नाच्या धामधूममध्ये व्यस्त होती.  तसेच श्रीकांतच्याही घरी लगीनघाई सुरू होती.   तिच्या लग्नाची सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली होती.   लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो व्हायरल झाले होते.  दरम्यान, आता तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  अभिनेत्रीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

नुकतंच राजश्री मराठीने एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत गायत्री दातार आणि श्रीकांत दिसत आहे. दोघांनीही एकमेकांना वरमाळा घातली. गायत्रीने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर, श्रीकांतने ऑफ व्हाईट, क्रिम कलरची शेरवानी घातली आहे.  दोघेही सुरेख दिसत आहेत. 

गायत्री आणि श्रीकांतच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल (Marathi Actress Gayatri Datar Grand Wedding)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या जीवनसाथीची घोषणा केली होती. यानंतर गायत्रीच्या आयुष्यातील राजकुमार कोण?  असा प्रश्न तिचे चाहते आणि नेटकऱ्यांना पडला होता.  तिच्या प्री- वेडिंगच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. काही दिवसांपासून तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. आता तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

गायत्री आणि श्रीकांत या दोघांची भेट कशी झाली? (Marathi actress Gayatri Datar ties the knot with Shrikant Chaure)

2025 मध्ये प्री- वेडिंगचे फोटो शेअर करुन अभिनेत्रीने जीवनसाथीबद्दल जाहीर केलं.  गायत्री आणि श्रीकांत या दोघांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती.  दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली. सर्वात आधी तिनं आपलं नाव फक्त गायत्री आहे,  असं सांगितलं. नंतर श्रीकांतला गायत्री अभिनेत्री असल्याची माहिती मिळाली. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांचं लग्न झालं.  मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीच्या नवऱ्यानं आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बाळाचा जन्म होण्यापूर्वीच स्टार कपलकडून नावांची घोषणा; मुलगा झाला तर 'रुद्राक्ष' अन् मुलगी झाली तर... VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Box office collection:बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget