एक्स्प्लोर

CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

Cockroach Janata Party Plan : नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सीजेपीने आंदोलन मागे घेतले असून, आता देशभरात जाऊन इतर सामाजिक प्रश्न मांडण्याचा नवा प्लॅन आखला आहे.

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर सर्व प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टीने' (CJP) जंतर-मंतरवरील आपले आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या ऐतिहासिक यशानंतर आता ही पार्टी पुढे नक्की काय करणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पक्षाचा पुढील प्लॅन जाहीर केला. आता आम्ही संपूर्ण देशात जाऊन जनतेशी संबंधित इतर महत्त्वाचे मुद्दे देखील उपस्थित करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

CJP Ashutosh Ranka On Youth Power : 'देशातील तरुण जागा झाला आहे'

आंदोलन मागे घेण्याची घोषणा करताना सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, "या देशातील तरुण आता पूर्णपणे जागा झाला आहे. त्याने स्वतःच्या हक्कासाठी आणि योग्य गोष्टीसाठी लढा दिला आहे, ज्याची परिणती आज आपल्या सर्व मागण्या मान्य होण्यात झाली आहे. पेपरफुटीच्या या संपूर्ण दुर्दैवी प्रकारात ज्या पालकांनी आणि कुटुंबांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले, त्या सर्वांबद्दल आमच्या मनात प्रचंड वेदना आहेत."

CJP Hope For New Education Minister : 'नवीन शिक्षणमंत्र्यांनी प्रामाणिकपणे काम करावे'

आशुतोष रांका यांनी पुढे बोलताना सांगितले, "या पेपरफुटीच्या सावटामुळे ज्या लाखो-करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले होते, त्या सर्वांचा विचार करून आज अखेर न्यायाचा विजय झाला आहे. आता देशाचा जो कोणी नवा शिक्षणमंत्री बनेल, त्याने अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तरदायित्वाने आपले काम करावे, हीच आमची अपेक्षा आहे."

CJP Nationwide Campaign Plan : 'संपूर्ण देशात जाऊन इतर प्रश्न मांडणार'

पक्षाच्या आगामी रणनीतीबद्दल सांगताना आशुतोष रांका म्हणाले, "ज्याप्रमाणे आम्ही शिक्षण क्षेत्रातील गंभीर मुद्दा अत्यंत ताकदीने देशासमोर मांडला, त्याच धर्तीवर आता आम्ही संपूर्ण देशात जाऊन इतरही सामाजिक व जनहिताचे मुद्दे उपस्थित करणार आहोत. या देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व काही आम्ही करू."

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला असून शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार हा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget