एक्स्प्लोर

Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू

Aaishvary thackeray in YRF Film: ऐश्वर्य ठाकरे हा लवकरच यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या सिनेमात झळकणार आहे.

Aaishvary thackeray New Project in YRF Film: राजकीय वर्तुळात सर्वात प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक म्हणजे ठाकरेंचं कुटुंब (Thackeray Family).  ठाकरे घराण्यातील सदस्य आता राजकारणात नाही तर, सिनेविश्वातही नशीब आजमावण्यास सज्ज झाला आहे.  शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि स्मिता ठाकरे यांचे पुत्र ऐश्वर्य ठाकरे, बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून ओळख निर्माण करण्यास सज्ज झाला आहे.  अनुराग कश्यप यांच्या 'निशांची'मधून सिने करिअरमध्ये सुरुवात करणारा अभिनेता आता  यशराज फिल्म्सच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे.  

अली अब्बास जफ्फर दिग्दर्शित  अनटाइटल्ड रोमँटिक अॅकशन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात ऐश्वर्य ठाकरे याची मुख्य भूमिका असून, त्याच्यासह अहान पांडे, शरवरी वाघ आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आदित्य चोप्रा आणि अली अब्बास  जफर यांची एकत्रित ही पाचवी फिल्म असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 मार्च 2027 रोजी म्हणजेच (गुड फ्राइडे)ला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.   ऐश्वर्य ठाकरे याचा हा अभिनेता म्हणून दुसरा सिनेमा असणार असल्याची माहिती आहे.  

ऐश्वर्य ठाकरे याची पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय आहे.  ऐश्वर्य ठाकरे याचे आजोबा, शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमी वर्चस्व राहिले आहे. दरम्यान,  ऐश्वर्य ठाकरेने आपल्या स्थापित राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी  त्याने वेगळा मार्ग  निवडला. त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.  लहानपणापासून त्याची कला आणि अभिनयाप्रति आवड असल्याचं त्याने कायम सांगितलं.   यामुळे त्याने राजकीय वर्तुळात न राहता फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaishvary Thackeray (@aaishvarythackeray)

ऐश्वर्य ठाकरे लवकरच यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या सिनेमात झळकणार (Aaishvary thackeray in YRF New Project)

सिने विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी ऐश्वर्य ठाकरेने चित्रपटातील बारकावे समजून घेतले.  2015 साली प्रदर्शित झालेला 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात त्याने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं. कॅमेऱ्यासमोर येण्यापूर्वी त्याने अॅक्टिंग स्किल्स शिकून घेतल्या.  अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' या सिनेमातून त्याने अभिनेता म्हणून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. लाइमलाइटमध्ये असणारे कलाकार सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात.  मात्र, ऐश्वर्य ठाकरे हा सोशल मीडियापासून दूर राहतो.

इन्स्टाग्रामवर त्याचे साधारण 17 हजार फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच त्याच्या फीडमध्ये केवळ 8 पोस्ट असल्याची माहिती आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो फिटनेस आणि डान्सिंगसाठीही चर्चेत असतो.  त्याच्या डान्सिंगचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आता डोळ्यात आनंदाश्रू....', धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई- वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले घरात असताना धाकधूक

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
OTT Suspense Thriller Webseries: 6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget