Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
तरुणांनी ठरवलं तर ते काय करू शकतात, ते देशाला जंतरमंतरवरच्या आंदोलनाच्या निमित्तानं दिसून आलं...सोशल मीडियावर स्थापन झालेल्या तरुणांच्या एका पक्षानं थेट सरकारलाच आव्हान दिलं...आणि त्यात विजयसुद्धा मिळवला...आधी त्यांच्याकडे कितीही दुर्लक्ष झालं तरी अखेर सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली...आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या...गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारमध्ये जे घडलं नाही, ते या जेन-झीच्या आंदोलनानं करून दाखवलं...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्याच तरुणांनी हे करून दाखवलं...
जे विरोधी पक्षांना जमलं नाही ते जेन झीनं करून दाखवलं...
नीट परीक्षेच्या घोटाळ्यानंतर दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अखेर सरकारला झुकावं लागलं...
आंदोलनाच्या ३६ व्या दिवशी विद्यार्थ्यांची कळीची मागणी सरकारनं मान्य केली...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला...
All Shows
































