एक्स्प्लोर

Manna Dey Birth Anniversary : ‘एक चतुर नार’ ते ‘बाबू समझो इशारे’, मन्ना डेंची सुपरहिट सदाबहार गाणी!

Manna Dey Birth Anniversary : पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या मधुर कारकिर्दीत मन्ना डे हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषेत अनेक गाणी गायली.

Manna Dey Birth Anniversary : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे (Manna Dey) यांची आज जयंती आहे. मन्ना डे यांचा जन्म 1 मे 1919 रोजी बंगाली कुटुंबात झाला होता. जेव्हा, गायक म्हणून रफी, मुकेश आणि किशोर यांच्या आवाजाला पसंती मिळत होती, त्या काळात मन्ना डे यांनी आपल्या अनोख्या आवाजाने स्वतःची दखल घ्यायला भाग पाडली. पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या मधुर कारकिर्दीत त्यांनी हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषेत अनेक गाणी गायली.

मन्ना डे यांनी कृष्णचंद्र डे आणि उस्ताद डबीर खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. त्यांना 1950 मध्ये आलेल्या 'मशाल' चित्रपटात पहिल्यांदा एकच गाणे गाण्याची संधी मिळाली. या गाण्याचे बोल 'उपर गगन विशाल' असून, या गाण्याचे संगीत सचिन देव वर्मन यांनी दिले आहे. गायक मन्ना डे यांनी कधी शास्त्रीय, कधी रोमँटिक, कधी हलकीफुलकी, कधी भजन तर कधी पाश्चिमात्य गाणी देखील गायली आहेत.

एक चतुर नार

‘एक चतुर नार’ हे गाणे मन्ना डे आणि किशोर कुमार यांनी मिळून गायले होते. आजही हे गाणे बॉलिवूडमधील सर्वात मजेदार गाण्यांपैकी एक मानले जाते.  आजही हे गाणे आवडीने ऐकले जाते.

ओ मेरी मैना

‘प्यार किये जा’ या चित्रपटातील या गाण्यातून मेहमूद आणि मन्ना डे यांच्या जोडीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला होता.

ए मेरी जोहरा जबीं

मन्ना डे यांनी अभिनेता बलराज सहानी आणि त्यांच्या कारकिर्दीतील ‘ए मेरी जोहरा जबीं’ हे सर्वात सुपरहिट गाणे गायले. योगायोगाने दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो. हे गाणे मन्ना डे यांच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट गाणे मानले जाते. आजची नवी पिढीही हे गाणे गुणगुणताना दिसते. 

यारी है इमान

जेव्हा जेव्हा मन्ना डे यांनी प्राण यांच्यासाठी गाणे गायले, तेव्हा ते गाणे सुपरहिट झाले. हे गाणेही त्याचेच उदाहरण आहे. आजही हे गाणे प्रचंड ऐकले जाते.

प्यार हुआ इकरार हुआ हैं

‘प्यार हुआ इकरार हुआ हैं’ हे गाणे राज कपूर आणि नर्गिस यांच्या केमिस्ट्रीवर चित्रित करण्यात आले होते आणि आजही ते खूप लोकप्रिय आहे.  या गाण्याला मन्ना डे यांनी आवाज दिला होता.

बाबू समझो इशारे

‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील हे गाणे किशोर कुमार यांच्यासोबत मन्ना डे यांनी देखील हे गाणे गायले होते. आजही हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

हेही वाचा :

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास

Prema Kiran Passes Away : ‘धुमधडाका’ चित्रपटातील ‘अंबाक्का’ काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget