एक्स्प्लोर

Rapper Vedan Arrested: मोठी बातमी! प्रसिद्ध रॅपरला अटक; फ्लॅटमधून गांजा अन् बिबट्याचे दात सापडले

Rapper Vedan Arrested: प्रसिद्ध रॅपर वेदानसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. रॅपरच्या फ्लॅटमध्ये गांजा आणि बिबट्याचे दात सापडल्याची माहिती मिळत आहे.

Rapper Vedan Arrested: प्रसिद्ध रॅपर (Famous Rapper), गीतकारासह इतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मल्याळम रॅपर (Malayalam Rapper) वेदानसह आठ जणांना फ्लॅटमधून गांजा सापडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. मूळचे त्रिशूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले वेदान यांचं खरं नाव हिरंददास मुरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिल पॅलेस पोलिसांनी ज्या फ्लॅटमध्ये वेदानसह नऊ जण उपस्थित होते, त्या फ्लॅटवर छापा टाकला आणि सर्वांना अटक केली आहे. 

छाप्यादरम्यान फ्लॅटमधून पाच ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "वेदान आणि त्याचे मित्र गाण्याच्या सरावासाठी या जागेचा वापर करत होते. चौकशीदरम्यान वेदानने गांजा सेवन केल्याचे कबूल केले. गांजा व्यतिरिक्त, त्याचा मोबाईल फोन आणि सुमारे 9.50 लाख रुपयांची रोकड देखील घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे."

अधिकाऱ्यानं सांगितलं की, रोख रक्कम त्याच्या संगीत कार्यक्रमाच्या शुल्का म्हणून मिळाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे आणि हेल्थ चेकअरनंतर त्यांना पोलीस ठाण्यातून जामीनावर सोडण्यात आलं आहे. जप्त केलेल्या ड्रग्जच्या सोर्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वेदानजवळ सापडले बिबट्याचे दात 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपरला पोलिसांनी अटक केली आहे. रॅपरकडे पोलिसांना एक सोन्याची चैन सापडली असून त्या चैनला बिबट्याच्या दादासारखी एक वस्तू लावण्यात आली होती. पोलिसांनी सोन्याची चैन ताब्यात घेऊन वन अधिकाऱ्यांना दाखवली, त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी लॉकेटची तपासणी करुन ते बिबट्याचे दात असल्याचं सांगितलं आहे. रॅपर वेदानच्या लॉकेटला बिबट्याचेच दात लावण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. 

चौकशीदरम्यान, वेदाननं सुरुवातीला सांगितलं की, ते थायलंडहून आणले होते, पण, त्यानंतर त्यानं दावा केला की, मे 2024 मध्ये चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्या एका चाहत्यानं त्याला भेट दिलं होतं. सध्या पोलिसांकडून रॅपरनं जबाबात सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. रविवारी सकाळी कोची येथील एका फ्लॅटमधून गांजा जप्त झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं रॅपर वेदानला अटक केली. अलिकडेच, अभिनेता शाईन टॉम चाकोलाही ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Neha Malik House Robbed: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरातून 34 लाखांचे दागिने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलेचा प्रताप, पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget