एक्स्प्लोर

मनोरंजन सिनेसृष्टी हादरली, प्रसिद्ध खलनायकाचा जगाला अखेरचा निरोप; ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाले निधन

Actor Kamal Roy Passes Away at 54: मल्याळम अभिनेता कमल रॉय यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन. हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथे घेतला अखेरचा श्वास.

Actor Kamal Roy Passes Away at 54: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता कमल रॉय यांचे निधन झाले आहे. वयाच्या  54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथे निधन झाले आहे.  गेल्या काही वर्षांपासून ते सिनेसृष्टीत सक्रीय नव्हते.  मात्र, त्यांच्या भूमिका चित्रपटप्रेमींच्या आठवणींमध्ये कोरल्या गेल्या आहेत. कमल रॉय यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.  

कमल रॉय यांच्या बहिणीही सिनेसृष्टीत सक्रीय

कमल रॉय यांचा जन्म एका प्रतिष्ठित चित्रपट  आणि साहित्यिक कुटुंबात झाला आहे.  ते प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी, कल्पना आणि कलारंजिनी यांचे भाऊ होते. अभिनय हा त्यांना वारशाने मिळाली होती. परंतु, त्यांनी कधीही त्याचा अभिमान बाळगला नाही. त्यांच्या कुटुंबाची जितकी ओळख जितकी मजबूत होती, तितकीच कमल रॉय यांनी त्यांची कारकीर्द साधेपणाने पुढे नेली.  कमल रॉय यांचे आजोबा, सूर्यनाड कुंजन पिल्लै हे मल्याळम साहित्यातील  एक प्रमुख व्यक्ती होते. त्यांना  आपल्या कारकि‍र्दीत पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. कमल रॉय यांनी आपल्या करिअरसाठी एक वेगळा मार्ग निवडून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

वयाच्या 54 व्या वर्षी जगाला निरोप

चित्रपटांमध्ये कमल रॉय हे विशेषत: त्यांच्या खलनायक आणि गंभीर भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांची पडद्यावरची उपस्थिती मर्यादित असली तरी,  त्यांच्या  पात्रांनी उत्तम प्रभाव सोडला.  कमल रॉय यांनी आपल्या कारकि‍र्दीत  कल्याण सौगंधिकम, वाचालम, लीडर, द किंग मेकर या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. केवळ चित्रपट नसून, टेलिव्हिजन विश्वातही आपल्या अभिनयाची साथ सोडली. त्यांच्या पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

वैयक्तिक आयुष्यात होचे साधे

वैयक्तिक आयुष्यात कमल रॉय अत्यंत साधेपणाने जगणारे होते.  एका जुन्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या  आयुष्याबद्दल, निर्णयांबद्दल आणि पश्चातापाबद्दल  मोकळेपणाने सांगितले होते.  त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांना कायम नशिबाने साथ दिली नाही, असं त्यांनी  सांगितल. करिअर घडवत असताना त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता, असं त्यांनी मुलाखतीतून स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नात्याला ब्रेक की आणखी काही... युजवेंद्र चहल अन् RJ महवशने एकमेकांना केलं अनफॉलो, नेमकं काय घडलं?..

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget