एक्स्प्लोर

Mahavtar Parshuram:4000 कोटींच्या रामायणाच्या चर्चेत भव्य पौराणिक सिनेमाची घोषणा; विकी कौशलचं अंगावर काटा आणणारं पोस्टर

“धर्माच्या रक्षणासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि हाच परशुरामांचा मोठा संदेश आहे.” या पोस्टमधून निर्मात्यांनी त्या महान योद्ध्याला मानवंदना दिली आहे.

Mahavatar Purushottam: गेल्या काही दिवसांपासून 'रामायण' या चित्रपटाची एकच चर्चा आहे.  4 हजार कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेबाबत बोललं जात असताना आता आणखी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. अभिनेता विकी कौशल ( Vickey Kaushal) आणि त्याच्या आगामी चित्रपट महावतार पुरुषोत्तमच्या निर्मात्यांनी परशुराम जयंती खास पद्धतीने साजरी केली. या निमित्ताने चित्रपटाचं एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, त्यात परशुरामांच्या शौर्य, धर्म आणि न्यायाच्या संदेशाचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. विक्की कौशलचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Mahavtar Parshuram)

परशुरामांना निर्मात्यांचा मानाचा मुजरा

परशुराम जयंतीच्या निमित्ताने मॅडॉक फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिलं की, “धर्माच्या रक्षणासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि हाच परशुरामांचा मोठा संदेश आहे.” या पोस्टमधून निर्मात्यांनी त्या महान योद्ध्याला मानवंदना दिली आहे, ज्यांनी निडरपणे नेहमी योग्य गोष्टींचा मार्ग स्वीकारला. पोस्टर समोर येताच चित्रपटाबाबतची चर्चा रंगू लागली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

विक्कीच्या समोर हरनाज संधू?

चित्रपटाबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात विक्की कौशलच्या अपोजिट एका नव्या चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी हरनाज संधू यांचं नाव चर्चेत असून, निर्माते त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं समजतं. तसेच, या भूमिकेसाठी विक्की कौशल मोठं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणार असून, पहलवानासारखी मजबूत शरीरयष्टी आणि रफ लूक तो साकारणार आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा हा चित्रपट डिसेंबर 2027 पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. मोठ्या स्केलवर तयार होणाऱ्या या चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य व्हिज्युअल्सचा वापर करण्यात येणार आहे. महावतार परशुराम हा भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या संघर्ष आणि तत्त्वज्ञानाची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. सध्या विकी कौशल Love & War या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात व्यस्त असल्यामुळे ‘महावतार परशुराम’च्या शूटिंगला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget