एक्स्प्लोर

Kunal Khemu : रेस्टॉरंटच्या बिल भरण्यावरून कुणाल खेमूचे झाले मैत्रिणीशी भांडण, सोहा अली खानने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

Kunal Khemu : सध्या कुणाल खेमू आणि सोहा अली खान दुबईला सुट्टीसाठी गेले आहेत. तिथला एक मजेदार व्हिडीओ सोहा अली खानने शेअर केला आहे.

Kunal Khemu : बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर बराच वेळ घालवतो. कुणाल आणि सोहाची (Soha Ali Khan) बाँडिंग सगळ्यांनाच आवडते. सोहा आणि कुणाल दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात.    दररोज काहीतरी ते शेअर करत असतात. सध्या कुणाल सोहा आणि मुलगी इनायाबरोबर दुबईत सुट्टीचा आनंद घेत आहे. सोहाने मित्रांबरोबर डिनरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये कुणाल बिल भरण्यासाठी मैत्रिणीबरोबर भांडताना दिसत आहे. कुणालचा हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण स्वतःला त्याच्याशी रिलेट करतोय. 

पाहा हा मजेशीर व्हिडीओ :

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

व्हिडिओमध्ये कुणाल त्याची मैत्रीण सिमोन खंबाटाबरोबर बिल भरण्यासाठी लढताना दिसत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बाहेर जाता तेव्हा बिल भरण्यावरून अनेकदा भांडण होते. कुणालही मित्रांबरोबर असंच काहीसं करताना दिसत आहे.

सोहाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ :   

सोहा अली खानने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, भारतीय व्यक्ती प्रत्येक वेळी बिल भरताना पाहिले जाते. व्हिडिओमध्ये कुणाल बिल हिसकावताना दिसत आहे. या व्हिडीओवर सेलिब्रिटी आणि चाहते दोघांकडूनही कमेंट्सचा वर्षाव होतोय. एका चाहत्याने लिहिले - माझी आई प्रत्येक वेळी असेच करते. बिल भरणे हे फक्त 30 मिनिटांचे काम आहे. त्याच वेळी, आणखी एका चाहत्याने लिहिले - हे प्रत्येक मित्रांमध्ये घडते.

सोहा अली खान सध्या दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर ती अनेक असे मजेशीर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. 

आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, कुणाल लवकरच विपुल मेहताच्या किंजूस मक्चूमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कुणालबरोबर श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'साजन रे झुठ मत बोलो' या गुजराती नाटकाचे हे रूपांतर आहे. याशिवाय तो अभय या वेब सीरिजच्या सीझन 3 मध्ये दिसणार आहे. ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget