एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : 'एकटेपणामुळे घेत होते थेरेपी'; जॅकलिननं सांगितला अनुभव

Jacqueline Fernandez : काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये जॅकलिननं सहभाग घेतला.

Jacqueline Fernandez : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेली काही दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) 'शेप ऑफ यू' या टॉक शोमध्ये सहभाग घेतला. या शोमध्ये जॅकलिननं तिला आलेल्या एकटेपणाबद्दल सांगितलं. 

जॅकलिननं सांगितलं की, '2020 साली मला  एकटेपणा जाणवत होता. त्यावेळी कोरोनामुळे अनेक लोक मुंबईमध्ये एकटे राहात होते. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत नव्हते. अशा वेळी तुमच्यासोबत बोलायला लोक नाहियेत तसेच तुम्ही कोणासोबत गप्पा मारू शकत नाहित.'

पुढे तिनं सांगितलं, ' मला एकटेपणामुळे डिप्रेस राहायचे नव्हते, मला मित्रमैत्रीणींना तसेच माझ्या कुटुंबाला हे दाखवायचे नव्हते की, मी एकटी आहे किंवा दु:खी आहे. अशा वेळी मी थेरेपिस्टची मदत घ्यायचा निर्णय घेतला.  काही लोकांना वाटते की थेरेपिस्टकडे जाणं चुकीची गोष्ट आहे पण ज्यांना एकटेपणाचा त्रास होत आहे त्यांनी थेरेपी घ्यावी. थेरिपिस्टमुळे  सेल्फ रिफ्लेक्शन होऊ शकते.'

View this post on Instagram
 
A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

जॅकलिनचे बच्चन पांडे आणि अटॅक हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
Youtube Shortfilm: YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
YouTube वरची केवळ 3 मिनिट 34 सेकंदांची ही शोर्टफिल्म बघून डोक्याला हात लावाल; एक ट्वीस्ट अन् खेळ खलास
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 13 ते 17 जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट-वेबसीरिजची संपूर्ण यादी

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget