एक्स्प्लोर

Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन

Monday Box Office Collection: सोमवारी सिनेमागृहात हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी सिनेमामध्ये स्पर्धा पाहायला मिळाली.

Monday Test Box Office Collection: रविवारी सुट्टीचा फायदा प्रत्येक चित्रपटाला झाला आहे.  कमाईत देखील वाढ होते. प्रेक्षकवर्ग घरी न राहता, सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत करतात.  परंतु, विकडेजमध्ये (Box Office Collection) या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.   सिनेमागृहात सध्या हॉलिवूड सिनेमा 'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' (Spiderman) या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.  'ओह माय डॉग' (Oh My Dog) हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'जन नायगन' (Jana Naygan) आणि मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' (Mamachya Govyala Jauya) हे सिनेमे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.  आतापर्यंत कोणत्या सिनेमाने (Entertainment) किती कोटींचे कलेक्शन केले आहे? जाणून घेऊयात. 

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे'ने सोमवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Spiderman Monday test Box Office Collection)

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या हॉलिवूड सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू आहे.  हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाली आहेत. परंतु,  प्रदर्शनाच्या 10 दिवसानंतर या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाने 12 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 7.60 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. या सिनेमाचे 12 हजार 765 शोज पार पडले. 12 हजार 765 शोजमधून या सिनेमाने 7.60 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  या सिनेमाने  भारतात एकूण 12 दिवसांत  505.93 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे.  तर, 423.05 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.

तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा 'जन नायगन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली आहे.  पण आता तिसऱ्या आठवड्यापासून या सिनेमाच्या कमाईत घट होत चालली आहे.  या सिनेमाने 19 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी किती कोटींचं कलेक्शन जाणून घेऊयात. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 19 व्या दिवशी  1 हजार 975 शोजमधून या सिनेमाने  एकूण 0.75 कोटींचं कलेक्शन केलं आहे. भारतात या सिनेमाने एकूण 19 दिवसांत  224.89 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. 

'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाच्या कमाईत घट (Mamachya Govyala Jauya Box Office Collection)

मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे.   हा सिनेमा 31 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमात अंकुश चौधरी, अभिजीत चव्हाण, कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 11 दिवस पूर्ण झाली आहेत. 11 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, सोमवारी म्हणजेच 11 व्या दिवशी या सिनेमाने 5 लाखांचं कलेक्शन केलं.  माहितीनुसार, या सिनेमाने भारतात एकूण 11 दिवसांत 1.72 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget