एक्स्प्लोर

Kranti Redkar : 'तुला चित्रपट भेटत नाहीत का?' चाहत्याचा क्रांती रेडकरला सवाल, अभिनेत्री पहिल्यांदा व्याकरण सुधारलं अन् चोख उत्तर दिलं

Kranti Redkar : क्रांतीच्या सोशल मीडियावरील व्हिडीवर कमेंट करणाऱ्यांना तिने चांगलच उत्तर दिलं. सध्या या उत्तराची बरीच चर्चा सुरु आहे. 

Kranti Redkar :  अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही सोशल मीडियावर (Social Media) बरीच सक्रिय असते. त्यातच तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच प्रसिद्ध आहे. अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमधून क्रांतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. पण आता ती परत एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सक्रिय झाली आहे. याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीनेच केला आहे. 

क्रांती शेअर करत असलेल्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत असतात. अशीच एक कमेंट क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर आली आहे. बऱ्याचदा ट्रोल करणाऱ्यांना सेलिब्रेटी उत्तर देणं टाळतात, तर अनेकजण चोख उत्तर देतातही. अशीच कमेंट क्रांतीच्या एका व्हिडीओवर आली. त्यावर क्रांतीने देखील चोख उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे क्रांतीने यावेळी त्या युजरचं व्याकरण देखील सुधारलं आहे. 

क्रांतीच्या व्हिडीओवर चाहत्याचा सवाल

क्रांतीने शेअर केलेल्या एका व्हिडिओवर एका चाहत्याने तिला तुला चित्रपट भेटत नाही का असा सवाल केला. त्यावर अभिनेत्रीने पहिल्यांदा त्याचं व्याकरण सुधारलं. क्रांतीने त्याला म्हटलं की, चित्रपट भेटत नाहीत मिळतात. पुढे क्रांतीने म्हटलं की, प्रश्नाचं उत्तर आहे, कधी कधी नाही, कधी कधी हो... मिळतात. पण माझ्या लहान मुलींमुळे तारखा जुळत नाहीत. आता काही सिनेमे करत आहे. लवकरच प्रदर्शित होती. क्रांतीच्या या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकली आहे.


Kranti Redkar : 'तुला चित्रपट भेटत नाहीत का?' चाहत्याचा क्रांती रेडकरला सवाल, अभिनेत्री पहिल्यांदा व्याकरण सुधारलं अन् चोख उत्तर दिलं

क्रांतीने अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. जत्रा, खो-खो, शिक्षणाच्या आयचा घो, तीन बायका फजिती ऐका, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, नो एन्ट्री पुढे धोका आहे या सिनेमांमधून क्रांती प्रेक्षकांच्या भेटीला आली  आहे.                                                                     

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

ही बातमी वाचा : 

Munjya Box Office Collection Day 20: 'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच, 20 व्या दिवशी किती झाली कमाई?

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget