एक्स्प्लोर

KGF Chapter 2 : 'ही तर सुरूवात'; 'केजीएफ-2' ची लवकरच होणार 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

KGF 2 : लवकरच हा चित्रपट 1000  कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

KGF 2 : दाक्षिणात्य स्टार यशचा (yash)  'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींची कमाई केली आहे तर जगभरात तब्बल 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 1000  कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. केजीएफ-2 ला बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर आता  दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माते तसेच होमेबल फिल्म्सचे (Hombale Films) फाउंडर  विजय किर्गंदुर हे सध्या अभिनेता यशसोबत सेलिब्रेशन करत आहेत.  

होमेबल फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये यश, प्रशांत नील आणि विजय किर्गंदुर हे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्यांच्या समोर एक केक देखील ठेवलेला दिसत आहे. या केक वर केजीएफ-2 लिहिलेलं आहे. या फोटोला 'ही तर सुरूवात' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

14 एप्रिलला केजीएफ-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त , रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anushka Sharma: Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
Dhananjay Powar: नाद करायचा नाय! 'बिग बॉस'च्या रांगड्या स्पर्धकाला बारावीच्या सगळ्या विषयात 35 गुण, बातमी पेपरात छापून आली
नाद करायचा नाय! 'बिग बॉस'च्या रांगड्या स्पर्धकाला बारावीच्या सगळ्या विषयात 35 गुण, बातमी पेपरात छापून आली
Singer Arpit Bala: LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?
LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?
Rohit Shetty: गोळीबार, चकमक अन् मोठा कट उघड! आरोपीचे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन; रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणाशीही लिंक?
गोळीबार, चकमक अन् मोठा कट उघड! आरोपीचे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन; रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणाशीही लिंक?

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget