एक्स्प्लोर

Kapil Sharma: काही देशांचे गॅगस्टरही माझ्या मागे..कपिल शर्माची लॉरेंस बिश्नोईवर सूचक टिप्पणी, कॅफे फायरिंगचा संदर्भ चर्चेत

कपिल शर्माने इशार्‍यांत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा उल्लेख केल्याचं बोललं जात असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Kapil Sharma: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा 9Kapil Sharma) याच्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना कपिल शर्माने “काही देशांतील गँगस्टरही माझ्या मागे लागले आहेत,” असं विधान केलं. मात्र हे बोलताच त्याला परिस्थितीचं भान आलं आणि त्याने लगेचच “हे वाक्य काढून टाका,” असंही म्हटलं. कपिलचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कपिल शर्माने इशार्‍यांत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा उल्लेख केल्याचं बोललं जात असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कपिलच्या कॅनडामधील कॅफेवर फायरिंग करण्यात आली होती.

नेमकं घडलं काय?

हा प्रकार एका मनोरंजन कार्यक्रमादरम्यान घडला. मंचावर सूत्रसंचालक कपिलशी गमतीशीर संवाद साधत असताना, “काही देशांतील पोलिस तुझ्या मागे लागू नयेत,” असा मिश्किल टोमणा मारण्यात आला. यावर उत्तर देताना कपिलने विनोदाच्या सुरात “आता काही देशांतील गुंडही मागे लागले आहेत,” असं वक्तव्य केलं. मात्र कार्यक्रम लाईव्ह असल्याचं लक्षात येताच त्याने शब्द सावरत ते वाक्य काढून टाकण्याची विनंती केली.

मंगळवारी नेटफ्लिक्स इंडियाकडून अनेक नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात कपिल शर्मानेही चाहत्यांना खुशखबर दिली. तो आपल्या संपूर्ण कॉमेडी टीमसोबत मंचावर उपस्थित होता. यावेळी कपिल शर्मा, नवज्योत सिंग सिद्धू, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरन सिंग आणि कीकू शारदा एकत्र दिसले. कार्यक्रमात कपिल नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये होता.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 ‘कॅप्स कॅफे’वर तीन वेळा गोळीबार

कपिलच्या या वक्तव्याचा संबंध त्याला यापूर्वी मिळालेल्या धमक्यांशी जोडला जात आहे. काही काळापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून कपिल शर्माला धमकी मिळाल्याचं समोर आलं होतं. याच गँगकडून कपिलच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर तीन वेळा गोळीबार करण्यात आला होता.

कपिल शर्माने 10 जुलै 2025 रोजी कॅनडामध्ये ‘कॅप्स कॅफे’चं उद्घाटन केलं होतं. उद्घाटनानंतर काहीच दिवसांत कॅफेवर पहिला गोळीबार झाला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आला. पुढे 16 ऑक्टोबर 2025 रोजी तिसऱ्यांदा कॅफेवर गोळीबार झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि कुलवीर सिद्धू यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor On Ashok Kharat Case: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा....'; अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा....'; अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Ankita Walawalkar Work With Amir Khan: 'कोकण हार्टेड गर्ल'नं दिली गूड न्यूज; आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम, पोस्ट करत म्हणाली...
'कोकण हार्टेड गर्ल'नं दिली गूड न्यूज; आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम, पोस्ट करत म्हणाली...
Cup Bashi Movie Movie Poster Launch: प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Embed widget