एक्स्प्लोर

Pavitra Jayaram : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण कार अपघातात मृत्यू, बहिणीसह इतर 3 जण गंभीर जखमी

Pavitra Jayaram :  कन्नड आणि तेलुगु टीव्ही मालिकेतील अभिनेत्री पवित्रा जयराम हिचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तसेच यामध्ये तिची बहिणही गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Pavitra Jayaram : कन्नड मालिकाविश्वातून एक दुख:द बातमी सध्या समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavitra Jayaram Death) हिचा भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला. हैदराबादच्या मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तिच्या कारची एका बसला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथून परत येत असताना हा अपघात झाल्याची दिली. तसेच या अपघातामध्ये पवित्रा जयरामचा चुलत भाऊ अपेक्षा, चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे देखील गंभीर झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिची कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर हैदराबादहून वानपर्थीकडे येणारी बस ही कारच्या उजव्या बाजूला जाऊन धडकली, असंही सांगण्यात येत आहे. पण या अपघातामध्ये पवित्राचा मृत्यू झाला. 

कोण आहे पवित्रा जयराम?

पवित्रा जयराम ही कन्नड मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दरम्यान तिने इतर अनेक भाषांमध्येही मालिकेत काम केलं आहे. पण कन्नड मालिकाविश्वात तिची लोकप्रियता जास्त होती. तेलुगु मालिकांमधील आपल्या दमदार अभिनयाने तिचा एक मोठा चाहतावर्गही होता. दरम्यान तिच्या मृत्यूच्या बातमीने इंडस्ट्रीत तिच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.                                                              

View this post on Instagram
 
A post shared by pavitra jayaram.. actress' Nature lover, (@paviattamma)

पंरतु या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरुनही तिला श्रद्धांजली वाहिली जात आहे. मालिकाविश्वात विशेष करुन कन्नड आणि तेलुगु मालिकांमध्ये तिचं विशेष योगदान आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Dharani’s 🌏🏞️clicks photography (@d_clicks_photography_)

ही बातमी वाचा : 

Mrunal Dusanis : 'ट्रोलर्स आपल्या घरातही असतात पण...', कलाकारांच्या ट्रोलिंगवर मृणाल दुसानिसने मांडलं स्पष्ट मत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget