एक्स्प्लोर

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?

Kangana Ranauts Queen Sequel in the Works: 12 वर्षांनंतर 'क्विन' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार.

Kangana Ranaut to Return with a New Story Queen: खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'क्विन' (Queen) चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट ठरला. आता 'क्विन' चित्रपटप्रेमींसाठी (Entertainment news) एक आनंदाची बातमी. 12 वर्षांनंतर 'क्विन' सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव आणि   कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.  लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिल्ममेकर्सने चित्रपटाच्या शीर्षकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. चाहते तसेच चित्रपट प्रेमींना या सिनेमाचे नाव 'क्विन 2'  असेल अशी अपेक्षा होती.  पण आता नवीन फिल्म टायटलचा विचार केला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान,  कंगना रनौतच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक 'क्वीन फॉरएव्हर' असू शकते, असा काहींचा अंदाज आहे. 

'क्वीन फॉरएव्हर'वर काम सुरु (Kangana Ranaut Queen Film)

बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार,  फिल्ममेकर्सना 'क्वीन फॉरएव्हर' या चित्रपटाची थीम आवडली.  हा चित्रपट फक्त सिक्वेल नसून, या सिनेमात आपल्याला वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा वेगळी जरी असली तरी यात, स्वत:ला शोधणं, स्वातंत्र्य आणि  स्वत: ला ओळखणं  या मुख्य गोष्टी  असणार आहे. सिक्वेलमधील कंगनाचे पात्र तिच्या आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी  असणार आहे.  

'क्विन' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये नवी स्टोरी

'क्विन' या सिनेमात अभिनेत्रीने  एक निरागस, छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली होती.  तर, दुसऱ्या पार्टमध्ये कंगना  एका  शहरी, कॉन्फिडेंट तरुणीची भूमिका साकारणार आहे.  तिचे विचार 'क्विन' चित्रपटातील 'राणी'पेक्षा थोडे वेगळे असणार आहे. दरम्यान, स्टोरी असे काही वळण घेईल की, तिला पुन्हा एकदा स्वत:च्या शोधात घेऊन जाईल. यावेळी तिचा हा प्रवास परदेशी शहरांऐवजी भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये घडेल, यामुळे  चित्रपटातील स्टोरीला वेगळं वळण मिळेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा विकास बहल करणार आहेत.  परंतु, या चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीत मोठा बदल होणार आहे. ओरिजिनल कास्टमधून केवळ कंगना रनौत या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये दिसणार आहे. तर, इतर कलाकारांच्या जागी नवे चेहरे दिसतील. विशेषत: थिएटर बॅकग्राऊंड असणाऱ्या कलाकारांना या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी संधी दिली जाणार आहे.  माहितीनुसार, या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील स्टूडिओमध्ये होणार आहे. या स्टूडिओमध्ये नॉर्थ इंडियन शहरातील काही घरांचे सेट तयार करण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget