एक्स्प्लोर

'तुम्ही परत या ..' 5 वर्षे स्वामी समर्थांची भूमिका साकारली;  मालिकेतून Exit घेताच Video केला, चाहतेही भावनिक

गेल्या पाच वर्षांपासून आत्तापर्यंत 1700 भाग या मालिकेने पूर्ण केले आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रेक्षकवर्ग असणाऱ्या या मालिकेत सध्या महत्त्वाचं बदल करण्यात आलाय.

Jai jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या भूमिकेत स्वामी समर्थांची 5 वर्षांपासून भूमिका  साकारणारा अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी अलीकडेच मालिकेचा निरोप घेतला. तब्बल पाच वर्ष स्वामींची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी या भूमिकेला निरोप दिलाय. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. गेल्या पाच वर्षांपासून आत्तापर्यंत 1700 भाग या मालिकेने पूर्ण केले आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रेक्षकवर्ग असणाऱ्या या मालिकेत सध्या महत्त्वाचं बदल करण्यात आलाय. पण या बदलामुळे पाच वर्षांनंतर स्वामींच्या भूमिकेतून अभिनेता अक्षयच्या Exit ने चाहते ही भावनिक होताना दिसत आहेत.

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत महानिर्वाणाचा अध्याय सुरू आहे. आता स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ कलाकाराची निवड करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळालेला अभिनेता अक्षयने व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचे आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओवर चाहतांनी पोस्ट करत गेल्या पाच वर्षांपासून साकारलेल्या स्वामींच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. 

काय म्हणाला अभिनेता अक्षय मुडावदकर?

स्वामींच्या भूमिकेला निरोप देताना अभिनेता म्हणाला ' नमस्कार. गेली पाच वर्ष आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारायची संधी मिळाली,त्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो.हा स्वामींचा आशीर्वाद आहे असं मी मानतो.त्याचबरोबर तुम्हा रसिक प्रेक्षकांनी पाच वर्ष मला भरभरून प्रेम दिलं,त्यासाठी मी तुमचा कायम ऋणी असेल.पंजाब पद्धतीने एखादा प्रवास सुरुवात होतो तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. त्यामुळे माझ्या स्वामींच्या भूमिकेचा प्रवास इथपर्यंतच होत . हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास कायम माझ्यासोबत राहणार आहे. भविष्यातही मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी अग्रस्थानी असेल. मी तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. कलर्स मराठी आणि निर्मात्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी संधी दिली त्यामुळे मलाही भूमिका साकारता आली. यापुढे आपली भेट मालिकेत होणार नसली तरी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय आहे. आपण तिथे भेटूया. सर्वांचे मनापासून आभार. जय स्वामी समर्थ ' असे तो म्हणाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Mudawadkar (@akshaymudawadkar.official)

प्रेक्षकांचं भरभरून कौतुक

या व्हिडिओ खाली प्रेक्षकांनी अभिनेता अक्षय मुडावदकरचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांना त्याची मालिकेतील एक्झिट अजूनही पचवता येत नाहीये. अनेकांनी 'तुम्ही मालिकेत परत या ' तुमच्याशिवाय स्वामींचा रोल अपूर्ण वाटतो. 'तुमचा आवाज स्वामींना बघायला मजा येत होती ' अशा अनेक कमेंट्स करत हजारो प्रेक्षकांनी अक्षयच्या या व्हिडिओवर मालिकेतील त्याच्या कामाविषयी कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget