एक्स्प्लोर

जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला, आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Jacqueline fernandezs mother kim fernandez passes away : जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला, आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Jacqueline fernandezs mother kim fernandez passes away : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जॅकलीनची आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. 

जॅकलीनची आई किम यांना 24 मार्च रोजी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, आईची तब्येत बिघडल्यामुळे जॅकलीनने कामातून ब्रेक घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ती आईसोबत हॉस्पिटलमध्ये होती. तिची काळजी घेत होती. 

आईची तब्येत बिघडल्याने आयपीएलचा इव्हेंट सोडला होता 

जॅकलिन फर्नांडिस काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये परफॉर्म करणार होती. 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या उद्घाटन समारंभात ती डान्स परफॉर्मन्स देणार होती. यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती, मात्र आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जॅकलिनने आयपीएलमध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला होता.

View this post on Instagram
 
A post shared by Telly Coverage (@tellycoverage)

जॅकलिनच्या आईची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता सलमान 

आठवड्याभरापूर्वी अभिनेता सलमान खानही जॅकलिन फर्नांडिसची आई किमला भेटण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने जॅकलिनच्या आईची भेट घेत विचारपूस केली होती. जॅकलिन फर्नांडिसच्या आईलाही 2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्यांच्यावर बहरीनमध्ये उपचार करण्यात आले होते.  किम फर्नांडिस मनामामध्ये राहत होत्या, तर जॅकलीन कामाच्या कमिटमेंटमुळे भारतात राहत आहे.

जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईबाबत भाष्य केलं होतं.  जॅकलिन म्हणाली होती की,'माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी ती नेहमीच खूप प्रोत्साहन देते. पण जेव्हाही मी ट्रॅकवरून इकडे-तिकडे फिरते, तेव्हा ती स्पष्टपणे बोलणारी पहिली व्यक्ती असते..

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एक दोन नव्हे तर तीन वेळेस धोका, साखरपुडा झाल्यानंतर लग्नही मोडलं, पॅनिक अटॅकही आला; आर जे महावश काय काय म्हणाली?

घारे डोळे, मोकळ्या मनाची चंचल सौंदर्यवती, नाडियादवालाशी लग्न, यशस्वी कारकीर्द असताना दिव्या भारतीचा वयाच्या 19 व्या वर्षी झाला होता संशयास्पद मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
Share Market : सेन्सेक्समध्ये 5 दिवसात 2200 अंकांची घसरण, भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच, बाजारातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर
शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
Embed widget