एक्स्प्लोर

एक दोन नव्हे तर तीन वेळेस धोका, साखरपुडा झाल्यानंतर लग्नही मोडलं, पॅनिक अटॅकही आला; आर जे महावश काय काय म्हणाली?

rj mahvash : एक दोन नव्हे तर तीन वेळेस धोका, साखरपुडा झाल्यानंतर लग्नही मोडलं, पॅनिक अटॅकही आला; आर जे महावश काय काय म्हणाली?

rj mahvash : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी बसल्यानंतर आर जे महावश सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिय आयुष्यात अडचणींचा सामना करतोय. त्याची पत्नी धनश्री हिने 4.75 कोटींची पोटगी घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, घटस्फोट होण्याच्या दरम्यान, चहल आणि आरे महावश एकत्र दिसल्याने त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. तेव्हा पासून आरजे महावश प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान, आर जे महावशने खुलासे करत सर्व चर्चा थांबवल्या आहेत. तिने तिच्या जुन्या नात्याबद्दल भाष्य केलंय. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर जे महावशने तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलंय. ती म्हणाली की, मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. मी सिंगल आहे. मी कोणासोबत सहज डेटसाठी जात नाही. मला लग्न करायचं असेल तरच मी एखाद्याला डेट करेन. सध्याच्या घडीला मला लग्नाची भीती वाटते. मी केवळ 19 वर्षांची होते, तेव्हा माझा साखरपुडा झाला होता. 

आर जे महावशला एक दोन नव्हे तर तीनदा मिळाला धोका 

आर जे महावश यांनी सांगितले की, छोट्या शहरातील असल्याने एक चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न करणे हाच माझा उद्देश होता आणि तिने तेच केले होते. पण महवेशला तिचा साखरपुडा मोडावा लागला.  कारण तिच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडने तिची एकदा नव्हे तर तीनदा फसवणूक केली. त्याच मुलाखतीत तिने सांगितले की, पहिल्या दोनदा ती गप्प राहिली, तिला असे वाटले की लोक तिच्याबद्दल वाईट बोलतील, पण प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते.  तिसऱ्यांदा फसवणूक झाल्यावर ही मर्यादा ओलांडली गेली.

बदनामी होईल म्हणून गप्प राहिली आर जे महावश 

आर जे महावश म्हणाली, 'पहिल्या दोन वेळेस फसवणूक झालेली असताना बदनामी होईल या विचाराने मी गप्प राहिले. पण कोणी किती सहन करू शकतो?' त्यामुळे त्याला गंभीर पॅनीक अटॅक आला होता आणि त्यासाठी त्याला इंजेक्शन्सही घ्यावी लागली होती.
तिने पुढे बोलताना सांगितले की, डॉक्टर तिच्या आई-वडिलांना तिला काय झाले हे विचारायचे पण ती त्यांच्याशी शेअरही करू शकली नाही. कारण ती त्या मुलाशी लग्न करण्यासाठी तिच्या पालकांशी भांडत होती.

View this post on Instagram
 
A post shared by Mahvash (@rj.mahvash)

View this post on Instagram
 
A post shared by 🪄 (@glimpse__fx)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सलामीवीर साथीदारानेच दिला होता दगा, तिलकरत्न दिलशानच्या बायकोने उपुल थरंगाशी केलं होतं लग्न

घारे डोळे, मोकळ्या मनाची चंचल सौंदर्यवती, नाडियादवालाशी लग्न, यशस्वी कारकीर्द असताना दिव्या भारतीचा वयाच्या 19 व्या वर्षी झाला होता संशयास्पद मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’चा भगवा बॉक्स ऑफिसवर दिमाखात फडकतोय, नवव्या दिवशी मुसंडी मारत जबरदस्त कमाई, अर्ध्याहून अधिक बजेट काढलं
‘राजा शिवाजी’चा भगवा बॉक्स ऑफिसवर दिमाखात फडकतोय, नवव्या दिवशी मुसंडी मारत जबरदस्त कमाई, अर्ध्याहून अधिक बजेट काढलं
Dhurandhar 2 Wildwide Box Office Collection: एक-एक पाऊल पुढे टाकत ‘दंगल’च्या जवळ पोहोचतेय ‘धुरंधर 2’! 52 दिवसांनंतरही जगभरातून दणक्यात कमाई
एक-एक पाऊल पुढे टाकत ‘दंगल’च्या जवळ पोहोचतेय ‘धुरंधर 2’! 52 दिवसांनंतरही जगभरातून दणक्यात कमाई

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
Embed widget