एक्स्प्लोर

Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

Story Behind Casting Mohan Joshi in Deool Band 2: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोहन जोशी यांच्या निवडीमागची कहाणी सांगितली.

Mohan Joshi as Swami Samarth in Film Deool Band 2: मोहन जोशी (Mohan Joshi) अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टला मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या पार्टची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे.  सिनेमागृहात प्रदर्शित होताच 'देऊळ बंद 2' नं बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं. हा सिनेमा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारीत आहे.  सिनेमाचा विषय गंभीर असल्याकारणाने अनेक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली.  या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्येही  श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांची भूमिका साकारली आहे.  त्यांनी साकारलेल्या (Entertainment) भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली. नेटकऱ्यांनीही त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. मोहन जोशी यांनी साकारलेली श्री स्वामी समर्थ यांची भूमिका जिवंत वाटते, असं काहींचं म्हणणं आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची या सिनेमासाठी कशी निवड झाली? याबाबत दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मुलाखतीत माहिती दिली.

मोहन जोशी यांची या सिनेमासाठी कशी निवड झाली? (Pravin Tarde interview about Deool Band 2 casting)

'मटा कट्टा'वर बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, 'आम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारीत सिनेमा करण्याचे ठरवले, तेव्हा आम्हाला केवळ स्वामींसारखा हुबेहूब दिसणारा कलाकार नको होता. त्या भूमिकेचं गांभीर्य पैलू शकेल असा कलाकार होता.  अभिनयाची ताकद असलेला,  एक कसलेला अभिनेता हवा होता.  जेव्हा आम्ही याबाबत विचार करत होतो. तेव्हा संगीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी आम्हाला एक नाव सुचवले. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचं नाव सुचवलं', असं प्रवीण तरडे म्हणाले.

'सिनेइंडस्ट्रीत मोहन जोशी यांची ओळख अत्यंत शिस्तप्रिय अशी होती.  चित्रपटाच्या या विषयावर आणि या भूमिकेसाठी आम्हाला त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी सुरुवातीला भीती वाटत होती.  पण आम्ही त्यांना भेटायला गेलो. भेटून त्यांना चित्रपटाची स्टोरी सांगितली.  तसेच त्यांना भूमिकेविषयीही सांगितलं.  भूमिकेविषयी सांगितल्यानंतर मोहन जोशी यांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला'.

'मी स्वामी समर्थ यांच्यासारखा दिसेन का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर यावर चर्चा झाली. मग त्यांचं मेकअप ट्रायल घेण्यात आलं.  मेकअप पूर्ण झालं. मेकअप झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला आरशात पाहिलं.   ते स्वत:ला पाहून थक्क झाले.  त्याच क्षणी  मोहन जोशी यांनी या चित्रपटासाठी आणि या भूमिकेसाठी होकार दिला होता', असं प्रवीण तरडे म्हणाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget