एक्स्प्लोर

Hemant Birje : बॉलिवूडचा 'टार्जन' हेमंत बिर्जे यांचा भीषण अपघात; पत्नीही जखमी

अभिनेता हेमंत बिर्जे यांच्या (Hemant Birje) कारचा काल मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे येथे अपघात झाला.

Hemant Birje : बॉलिवूडचा टार्जन अशी ओळख असणारा अभिनेता हेमंत बिर्जे यांचा (Hemant Birje) कारचा काल मुंबई-पुणे  एक्सप्रेस-वे येथे अपघात झाला. या अपघातात त्याची पत्नी जखमी झाली आहे. रात्री आठ वाजता ही घटना उर्से टोल प्लाजा येथे घडली आहे.  मंगळवारी सायंकाळी बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी हे पुण्याला निघणार होते. पण तत्पूर्वी हेमंत बिर्जे यांनी सर्दीवरच्या दोन गोळ्या खाल्ल्या आणि मग चारचाकी गाडीचे स्टेरिंग हाती घेतलं. मुंबईतील प्रवास पूर्ण करून ते द्रुतगती मार्गाला लागले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट, खंडाळा आणि लोणावळा ही त्यांनी मागे टाकला. पण उर्से टोल नाक्या जवळ बिर्जे यांच्या डोळ्यावर झापड आली. सर्दीच्या गोळ्यांमुळं त्यांना झोप येऊ लागली.  बिर्जे यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात स्वतः हेमंत बिर्जे आणि त्यांचे कुटुंब जखमी झाले आहे. 

हेमंत बिर्जे यांनी बॉलिवूडमधील 'अॅडवेंचर्स ऑफ टार्जन' या चित्रपटात टार्जनची भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळेचं हेमंत बिर्जे यांची बॉलिवूडचा टार्जन अशी ओळख निर्माण झाली. 'अॅडवेंचर्स ऑफ टार्जन' या चित्रपटाबरोबरच हेमंतने वीराना, तहखाना, सिंदूर और बंदूक, सौ  साल बाद, आज के शोले, जंगली टार्जन, लश्कर, इक्के पे इक्का या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

खाजगी रुग्णालयात त्यांना अपघाताचे कारण विचारले असता, त्यांनी सर्दीवरील औषधं खाऊन गाडी चालवत असल्याचे कबूल केले. 

संबंधित बातम्या

Honeymoon Movie : जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवालच्या 'हनीमून' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Happy Birthday Vamika : विराट -अनुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग

महत्त्वाच्या बातम्या

Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, वडील मुलगा जखमी; एकाचं हाडही मोडलं, VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, वडील मुलगा जखमी; एकाचं हाडही मोडलं, VIDEO
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Toxic Fame Actor Yash: 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget