एक्स्प्लोर

'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

Kangana Ranaut Controversial Statement Hindu Young Women: कंगना रनौत हिनं पोस्टमध्ये जेन-झी तरुणींसाठी फारच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आजच्या पिढीतल्या तरुणींना कंगनानं गटार छाप, भ्रष्ट आणि कित्येक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या, असं म्हटलं आहे. 

Kangana Ranaut Controversial Statement Hindu Young Women: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच काही दिवसांपूर्वी जंतर-मंतर वरच्या आंदोलनाबाबत लोकसभा खासदार कंगना रनौतनं आपल्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्ट टाकलेली. कंगनानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलेला. अशातच आता कंगना रनौतनं आपल्या पोस्टनं खळबळ माजवली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जेनझी तरुणींसाठी फारच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आजच्या पिढीतल्या तरुणींना कंगनानं गटार छाप, भ्रष्ट आणि कित्येक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या, असं संबोधलं आहे. 

ज्या महिला स्वतंत्र असतात, त्या नेहमीच वेगळ्या वाटा निवडतात... : कंगना रनौत (Kangana Ranaut On GenZ Womens)

कंगना रनौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, "तरुण हिंदू स्त्रियांसाठी सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे, स्वतंत्र करिअर असलेल्या स्त्रियांचं अनुकरण करण्याची त्यांची इच्छा. स्वतंत्र स्त्रिया स्वतःचा मार्ग स्वतःच आखतात, वेगळ्या वाटा निवडतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळतात. त्या हे सर्व आपल्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या बळावर साध्य करत नाहीत... उलट, त्यांना हे सर्व पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावरच करावं लागतं..."

मी त्यांना 'जेनरेशन गटार' म्हणते... : कंगना रनौत 

कंगना रनौतनं पुढे बोलताना तरुणींना 'जेनरेशन गटार' म्हटलंय. कंगना म्हणाली की, "मी त्यांना जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथिक वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. ना या शिक्षणात सरस आहेत, ना सौंदर्यात... आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या 'स्वातंत्र्याचं' त्या अभिमानानं प्रदर्शन करतात..."

गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

निर्लज्जासारख्या आपल्या आई-बापाच्या कमाईवर जगतात... : कंगना रनौत 

कंगना रनौत एवढंच बोलून थांबलेली नाही, ती पुढे म्हणालीय की, "आई-बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता, केवळ 'स्वतंत्र' आयुष्यासाठी धडपडत असतात. स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं, जबाबदाऱ्या स्विकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र्य आयुष्य जगायचं असेल, तर मग तुम्ही गटार छाप बावळट व्यक्ती आहात..."

कंगनाच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांची आगपाखड 

कंगना रनौतच्या पोस्टवर नेटकरी चिडले असून तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रेडिटवर एका युजरनं लिहिलंय की, "मला नाही वाटत की, लोक याच्याशी सहमत असतील..." आणखी एक युजरनं लिहिलंय की, "जे ही आधी करुन बसलीय, आता त्या सर्व गोष्टींसाठी ती दुसऱ्यांना बोलतेय..." तर, एका युजरचं म्हणणं आहे की, "कदाचित ती त्या सर्व गोष्टींना विसरलीय, ज्या तिनं स्वतः इथपर्यंत पोहोचण्यासाठी केल्यात...", एक युजर म्हणालाय की, "हिचं डोकं फिरलंय, बाकी काही नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut Disappointed After Seeing Viral Reels Of CJP Protest: 'तुमची घाण दाखवताय...', CJP प्रोटेस्टचे व्हायरल रिल्स पाहून कंगना रनौत चिडल्या, Gen Z आंदोलनाला म्हणाल्या, 'कचरा... घाणेरडं...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget