एक्स्प्लोर

Gulabi Saadi: 'मेरे संग फोटो तो..' ''गुलाबी साडी'चा बॉलिवूड Version ऐकलंत का? रितेश देशमुखचा खास अंदाज, VIDEO

Gulabi Saadi Hindi Version: संजू राठोडच्या गाण्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री. 'गुलाबी साडी'चं हिंदी व्हर्जन ऐकलंत का?

Gulabi Saadi Hindi Version: केवळ महाराष्ट्र नाही तर, भारत आणि परदेशात 'गुलाबी साडी' (Gulabi Saadi) या गाण्यानं सगळ्यांना भुरळ घातलीये.  या गाण्यानं संजू राठोडला नवीन ओळख मिळवून दिली. 'गुलाबी साडी' या गाण्यावर (Entertainment) अनेकांनी व्हिडीओ तयार केले. विशेषत: महिला आणि तरुणींनी गुलाबी साडी नेसून, व्हिडीओ तयार केले, तसेच सोशल मीडियात धुमाकूळ घातला.  विशेष म्हणजे 'न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर'वर देखील हे गाणं झळकलं. दरम्यान, गुलाबी साडी (Sanju Rathod) हे गाणं आता 'धमाल 4' या सिनेमातही झळकणार आहे.   या गाण्याला थोडा हटके हिंदी टच देण्यात आला आहे. या गाण्यात धमाल 4 ची कास्ट दिसत असून, रितेश देशमुखचा डान्स पाहायला मिळत आहे.  या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

'गुलाबी साडी' या गाण्याचं हिंदी व्हर्जन ऐकलंत का? (Gulabi Saadi Hindi Version Song)

'धमाल 4' या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या सिनेमात अजय देवगण  आणि इतर बॉलिवूड कलाकारांची मुख्य भूमिका आहे. रितेश देशमुखही या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकत आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'धमाल' या सिनेमाच्या तिन्ही सिक्वेल्सना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता चौथ्या पार्टच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत.  

चौथ्या पार्टच्या ट्रेलरमध्ये कलाकारांची धमाल पाहायला मिळत आहे. तोच विनोद एक्स्ट्रा एन्टरटेंमेंटच्या तडक्यासह या सिनेमात आणखी काय पाहायला मिळणार? हे लवकरच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर समजेल. दरम्यान, महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख आणि अंजली आनंद  यांचा 'गुलाबी साडी' हे गाणं रिलीज झालं आहे. संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' या गाण्याला हटके बॉलिवूड टच देण्यात आला आहे. हिंदी व्हर्जनमध्ये हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या गाण्यात अंजली आनंद हिनं गुलाबी साडी नेसलीये. तर, रितेश देशमुखनं पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. दोघांच्या हटक्या जोडीला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.   'गुलाबी साडी' हे धमाकेदार गाणं   संजू राठोड याने गायलं असून, या गाण्याचे हिंदी बोल कुमार यांनी लिहिले आहे.  तर, प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागची यांच्यासोबत मिळून या गाण्याचे संगीत तयार करण्यात आलं आहे.  या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून,  उद्या म्हणजेच 27 तारखेला  हे गाणं रिलीज होणार आहे. दरम्यान, हा सिनेमा 10 जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहिद कपूरच्या 'कॉकटेल 2'ची पहिल्याच आठवड्यात धडाकेबाज कमाई; 28 सिनेमांचे मोडले रेकॉर्ड, 100 कोटींचा टप्पा गाठणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget