एक्स्प्लोर

Krushna Abhishek, Govinda : गोविंदानं भाच्याला केलं माफ; कृष्णाला म्हणाला, 'माझ्या बहिणीनं...'

मनिष पॉलनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Krushna Abhishek, Govinda : अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यामध्ये गेली काही वर्ष वाद सुरु होते, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मामा आणि भाच्याच्या या जोडीमध्ये सुरु असलेला वाद आता मिटला आहे, असं म्हटलं जाऊ शकतं कारण  मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णानं गोविंदाची माफी मागितली होती. आता काही दिवसांपूर्वी गोविंदानं देखील याचं पॉडकास्टमध्ये हजेरी लावून कृष्णाला माफ केल्याबद्दल सांगितलं आहे. मनिष पॉलनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनिष हा गोविंदाला कृष्णानं मागितलेल्या माफीबद्दल सांगतो. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनीष हा गोविंदाला म्हणतो, 'कृष्णानं या शोमध्ये तुमची माफी मागितली आहे. सर, तुम्हाला याबद्दल काही म्हणायचं आहे का?' यावर गोविंदा म्हणतो, 'कृष्णा आणि आरती तुम्ही माझ्या फेवरेट बहिणीची मुलं आहात. माझ्या बहिणीनं माझ्यावर खुप प्रेम केलं. पण ते सुख तुम्हाला मिळालं नाही. याचं मला दु:ख वाटतं.  तुम्हाला दु:ख वाटेल असं मी वागणार नाही. कृष्णा, तुला मी माफ केलं आहे. प्लिज रिलॅक्स राहा. तुला शुभेच्छा आणि मेहनत करत रहा. '  या व्हिडीओला कृष्णानं कमेंट केली, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.'

कृष्णा अभिषेकनं  मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, तो गोविंदाला खूप मिस करतो. तो म्हणाला होता, 'चीची मामा, मी तुम्हाला मिस करतो. मला वाटकं की माझ्या मुलांनी माझ्या मामासोबत खेळावं. मला तुमची खूप आठवण येते.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

2016 मध्ये गोविंदा आणि कृष्णा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी गोविंदा हा त्यांच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कृष्णाच्या शोमध्ये जाण्याऐवजी कपिलच्या शोमध्ये गेला होता. तर 2018 मध्ये कृष्णाच्या पत्नीनं म्हणजेच कश्मीरानं एक कमेंट केली होती. ती म्हणाली होती की, लोक पैशांसाठी नाचत असतात. ही कमेंट तिनं गोविंदासाठी केली, असं गोविंदाची पत्नी सुनिता यांना वाटलं होतं. तेव्हापासूनचं गोविंदा आणि कृष्णा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, अशी चर्चा सुरु होती.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ
एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget