एक्स्प्लोर

Forbes List Worlds Richest Actor: ना शाहरुख, ना टॉम क्रूज, 'हा' जगातील सर्वात श्रीमंत स्थलांतरित अभिनेता; ज्याचं नेट वर्थ ₹1,00,00,00,00,000

Forbes List Worlds Richest Actor:

Forbes List Worlds Richest Actor: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता (Worlds Richest Actor) हा एक स्थलांतरित आहे, ज्याची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 हजार कोटी रुपये आहे. फोर्ब्सनं एक हटके यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील सर्वात यशस्वी स्थलांतरितांचा (America's Most Successful Immigrants) समावेश आहे. या यादीत अब्जाधीश स्थलांतरितांची (Billionaire Immigrant) नावं आहेत, जे अमेरिकेबाहेर (America) जन्मले होते, परंतु अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी मोठं स्थान मिळवलंय. तो या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये (Highest-Earning Actor) अव्वल स्थानावर आहे.

जॉर्ज सोरोस, सत्या नाडेला, पीटर थिएल आणि एलॉन मस्क यांसारख्या सेलिब्रिटींव्यतिरिक्त, यादीत एन्टरटेन्मेंट विश्वातील काही कलाकारांचाही समावेश आहे, जसं की, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता, 77 वर्षीय, जो अमेरिकेतील आयकॉन बनण्यापूर्वी नाझी कुटुंबात वाढला होता. फोर्ब्सच्या मते, अॅक्शन आयकॉन आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्जनेगर यांची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10 हजार कोटी रुपये आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण? 

अर्नोल्डनंतर टॉम क्रूझ, ड्वेन जॉन्सन आणि शाहरुख खान यांचा नंबर लागतो, ज्यांची एकूण संपत्ती 800 ते 900 दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे. एकमेव अब्जाधीश महिला कलाकार रिहाना आहे, तर एकमेव अब्जाधीश पुरुष कलाकार टायलर पेरी आणि जेरी सेनफेल्ड आहेत. दरम्यान, त्यापैकी कोणीही अभिनेता म्हणून काम करत नाही, दोघेही जगप्रसिद्ध गायक आहेत.

केवळ चित्रपटांमधून कमावले 500 दशलक्ष डॉलर्स 

77 वर्षीय अभिनेत्यानं त्याचं बालपण ऑस्ट्रेलियात घालवलं. त्यानं त्याचे पालक, आई ऑरेलिया आणि वडील गुस्ताव अत्यंत शिस्तप्रिय असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याचं बालपण अत्यंत शिस्तीत गेल्याचंही त्यानं सांगितलेलं. आज तो हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या मते, त्याने केवळ चित्रपटांमधून 500 दशलक्षपेक्षा डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix US (@netflix)

अर्नोल्ड श्वार्जनेगरचे इतरही अनेक बिझनेस 

अर्नोल्ड श्वार्जनेगर उत्तम अभिनेता आहे, पण त्यासोबतच तो एक बिझनेसमनही आहे. कॅलिफोर्नियामधील त्याची रिअल इस्टेट गुंतवणूक आणि अब्जाधीश डेव्हिड बूथच्या डायमेंशनल फंड अॅडव्हायझर्समध्येही त्याची मोठी भागीदारी आहे.  आता या अभिनेत्याकडे फिटनेस पब्लिकेशन्स इंक., त्याची फिल्म फर्म ओक प्रॉडक्शन्स, त्याची ट्रेडमार्क आणि फिल्म होल्डिंग कंपनी पंपिंग आयर्न अमेरिका असे अनेक व्यवसाय आहेत. या कंपन्यांच्या मालकानं यावेळी फोर्ब्सच्या यादीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Indian Predator: Beast of Bangalore: माणूस नाही हैवान... दिवसा पोलीसाची वर्दी घालायचा अन् रात्री महिलांना हेरुन अब्रू लुटून संपवायचा; 129 मिनटांची क्राईम स्टोरी हादरवते

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Embed widget