एक्स्प्लोर

KK Daughter Taamara : 'तुमची आठवण येते...'; 'केके' यांच्या मुलीनं शेअर केली भावनिक पोस्ट

KK Daughter Taamara :   तमारानं काल (19 मे) फादर्स-डे निमित्त एक भावनिक पोस्ट शेअर करुन वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

KK Daughter Taamara :  प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे  31 मे रोजी  निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती.  पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे. केके यांच्या मुलीनं म्हणजेच तमारानं काल (19 मे) फादर्स-डे निमित्त एक भावनिक पोस्ट शेअर करुन वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

तमाराची पोस्ट
केके यांची मुलगी तमारा ही सिंगर आणि कंपोजर आहे.  'फादर्स-डे' निमित्त तिनं इन्स्टाग्रामवर केके यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'तुम्ही मला थोड्या वेळ भेटायला आला तर तुम्ही जाण्याचं दु:ख मी सहन करु शकते. तुमच्याशिवाय आयुष्य जगणं कठिण आहे. जगातील सर्वात क्युट आणि प्रेमळ वडील तुम्ही होता. तुम्ही नेहमी कॉन्सर्टवरुन घरी आल्यानंतर आम्हाला जवळ घेऊन बसत होता. मला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासोबत जेवण करणं, तुमच्यासोबत हसणं, तुमचा हात पकडणं या सर्व गोष्टींची मला आठवण येते. या जगातील सर्वात बेस्ट वडिलांना फादर्स-डेच्या शुभेच्छा. मला माहित आहे तुम्ही आमच्यासोबत आहात. ' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taamara (@taamara.k24)

केके यांची गाणी 

'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम'  या चित्रपटामधील तडप तडप के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला.  फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं.  त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत होती. 

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 BO Collection Day 11 Worldwide: 'धुरंधर 2'चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं, आता 'या' तीन सुपरहिट फिल्मची करणार शिकार
'धुरंधर 2'चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं, आता 'या' तीन सुपरहिट फिल्मची करणार शिकार
मुंबई इंडियन्सची मॅच संपल्यावर हार्दिकच्या लेकाची आईसारखी काळजी घेताना दिसली महिका, पॅपाराझींवर भडकली, गर्दीतून वाट काढत कारपर्यंत गेली VIDEO
मुंबई इंडियन्सची मॅच संपल्यावर हार्दिकच्या लेकाची आईसारखी काळजी घेताना दिसली महिका, पॅपाराझींवर भडकली, गर्दीतून वाट काढत कारपर्यंत गेली VIDEO
Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म

व्हिडीओ

Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
Prashant Padole Nagpur Accident: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले
काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, थोडक्यात बचावले
Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Embed widget