एक्स्प्लोर

Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं

शेवंता साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींमध्ये पडलेल्या या ठिणगीची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Krutila Tulaskar on Apurva Nemlekar: झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांवर काही आरोप केले होते. या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अपूर्वाच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) शेवंताच्या भूमिकेत दिसलेली. अलीकडेच दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये अपूर्वाने शेवंताच्या भूमिकेविषयी आणि मालिका सोडल्यावर झालेला रिप्लेसमेंटविषयी भाष्य केलं होतं. जो अभिनेत्रीला शेवंताच्या रोलसाठी रिप्लेस करण्यात आलं तिच्यावरही अपूर्वाने काही वक्तव्य केली होती. त्यावरून कृतिकानेही व्हिडिओ करत अपूर्वाला सुनावलं. अपूर्वाच्या वक्तव्यानंतर शेवंताची रिप्लेसमेंट साकारणाऱ्या अभिनेत्रीने व्हिडिओ करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अभिनेत्री कृतिकाने चांगलंच सुनावलं. शेवंता साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींमध्ये पडलेल्या या ठिणगीची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री कृतिका तुळसकर?

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या पॉडकास्टनंतर शेवंता पात्रासाठी रिप्लेस म्हणून दिसलेल्या अभिनेत्री कृतिका तुळसकरने व्हिडिओ करत अपूर्वाला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेची ती अन प्रोफेशनल अभिनेत्री मी आहे.नमस्कार!मी कृतिका तुळसकर.आताच थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला.त्या व्हिडिओमध्ये माझ्या आधी जिने शेवंताची भूमिका साकारली होती,तिचं असं म्हणणं आहे की, मी अन प्रोफेशनल अभिनेत्री आहे. तिला मी हे सांगू इच्छिते की, अनप्रोफेशनल याला म्हणतात..'सेटवर वेळेत न येणं,दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं,इतर कलाकारांशी नीट न वागणं, निर्मात्याशी नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या मालिकेचे टीआरपी वाढतोय असं माझं सगळ्या कलाकारांना दाखवणं..याला अन प्रोफेशनल म्हणतात.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krutikaa Tulaskar | Shapeshifter Actor (@the.krutikaa)

ती पुढे म्हणाली 'एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो.. तेव्हा त्या सिरीयलचा कलाकारांचा तंत्रज्ञांचा विचार न करता, आपण सोडून गेलो तर या मालिकेचे काय होईल..सगळ्यांच्या पोटापाण्याचं काय होईल, याचा विचार न करता मालिका सोडून जाणं याला अनप्रोफेशनल म्हणतात. आणि याशिवाय प्रोफेशनल याला म्हणतात 'एका रात्रीत मालिकेसाठी उभे राहणं,कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालिकेतल्या भूमिकेला न्याय देणं..याला प्रोफेशनल म्हणतात'असं कृतिका म्हणाली.

अपूर्वाने 'नव्या अभिनेत्रीचा फोन अपेक्षित' असल्याच्या वक्तव्यावर कृतिका म्हणाली 'ती असं म्हणाले की मी तिला फोन करायला हवा होता. का? तिची माझी ओळख आहे?आपण मैत्रिणी आहोत का? नाही! एक अभिनेत्री म्हणून जर माझ्याकडे एखादी संधी चालून आली, तर त्या संधीचं सोनं कसं करावं याचा विचार मी करणार की फोन करून काय ग बाई काय झालं?का सोडलीस तू मालिका? नेमकं झालंय काय, याविषयी विचारणार?.. असो, मी माझं काम शंभर टक्के केलेलं आहे. याशिवाय मी तिला विचारलं यासाठी मी बांधील नाही. माझ्या प्रोफेशनल आणि अन प्रोफेशनलीजम बद्दल बोलण्याचा कोणाला काहीच अधिकार नाही. कारण आम्ही एकत्र काम केलेलं नाही.त्यामुळे मी काय करते कसं काम करते हे कोणाला माहितीच नाही.आपण पॉडकास्टमध्ये आजकाल सरळ उत्तर देतो.याचा विचारही करत नाही की आपण समोरच्या व्यक्तीला कधी भेटलोही नाहीय. मला असं वाटतं की, यापुढे माझ्या बाबतीत बोलताना थोडासा विचार करून बोलावं.तर याला आपण प्रोफेशनलीज म्हणू..नाही का? ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे,त्यांनाच माझ्या प्रोफेशनलीजम बद्दल बोलण्याचा खरा अधिकार आहे. बाकी, प्रत्येक मत फक्त मत असतं.धन्यवाद!'असं कृतिका म्हणाली. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे.

अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली होती?

'मालिका सोडल्यावर मला भयंकर दुःख झालं. जी कोणती अभिनेत्री ही भूमिका साकारणार होती तिच्याकडून मला एक फोन अपेक्षित होता.पण नेमकं काय झालं हे तिने जाणून सुद्धा घेतलं नाही.असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो त्यामुळे मी दुर्लक्ष केलं.प्रत्येक जण एवढं समजूतदार आणि प्रोफेशनल नसतं, हे मला समजलं'असं ती म्हणाली होती.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Embed widget