एक्स्प्लोर

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan latest viral: मुंबईतील एका कार्यक्रमात सलमान खानचा बदललेला लूक पाहायला मिळाला.

Salman Khan Latest Viral Video: सलमान खानचे (Salman Kha) अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात.  बॉलिवूडचा भाईजान (Latest viral video) नेहमी ट्रेडिंगमध्ये असतो. अलिकडेच अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओतून त्याचा लेटेस्ट लूक पाहायला मिळत आहे.  त्याचा हा लूक पाहून चाहत्यांना आनंद नाही तर, धक्का बसला आहे.   शुक्रवारी सलमान खान मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA)  यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेला होता.  या खास कार्यक्रमात त्याने Cream रंगाची शर्ट आणि जीन्स परिधान केली होती.  त्याच्या डोक्यावर टोपी देखील होती.  त्याचा चेहरा आणि थकलेले डोळे पाहून सोशल मीडियावरील त्याच्या फॅन्सने चिंता व्यक्त केली आहे.  

सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल, चाहते चिंतेत (Salman Khan latest video photo goes viral)

अलिकडेच सलमान खान स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी येथील एका कार्यक्रमात उपस्थित होता. या ठिकाणी सलमान खानने अथॉरिटीचे नवे डेटा कलेक्शन  आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचे उद्घाटन केले.  यावेळी सलमान खानने स्वत:च्या हाताने  लाभार्थ्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या.   या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये 60 वर्षीय सलमान खान थकलेल्या अवस्थेत दिसत आहे.  त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 10G Media (@10gmedia)

सलमान खान नेहमी आपल्या रुबाबदार बॉडी बिल्डींग स्टाइलने सर्वांना चकीत करतो. साठीतही सलमान खान हँडसम दिसतो, असं त्याचे बरेच चाहते म्हणतात.  पण आज सलमान खानचा वेगळाच लूक समोर आला आहे.  या कार्यक्रमात सलमान खानचे शरीर बारीक झालेले दिसत आहे.  त्याच्या चाहत्यांनी कमेंट करुन सलमान खानच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली आहे.  सलमानचा व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून एका चाहत्याने, 'सलमान खान आजारी आहे.   तो आता म्हातारा होत आहे', अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युझरने 'हा सलमान खान नाही आहे. सलमान खानसारखा मास्क घातलेली कुणी दुसरीच व्यक्ती आहे', अशी कमेंट केली आहे.

सध्या सलमान खान कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे? (Salman Khans Next Projects Information)

अलिकडेच सलमान खान ' राजा शिवाजी' या सिनेमात झळकला होता.  या सिनेमात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.  पुढील सिनेमात तो  नयतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.  सलमानचा 'मातृभूमी' सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

42 व्या वर्षी होणार आई, शर्टाची बटणे उघडून बेबी बंप केला फ्लॉन्ट, प्रसिद्ध अभिनेत्रीचे Photos व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget