एक्स्प्लोर

Actress Divorce: रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?

Yeh Jawaani Hai Deewani Actress: Evelyn Sharma आणि तुषान भिंडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Evelyn Sharma marriage and Divorce: 'ये जवानी हैं दिवानी' (Yeh Jawani Hai Deewani), 'साहो' अशा चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकणारी अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) तिच्या वैवाहिक जीवनामुळे (Entertainment) चर्चेत आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतर अभिनेत्रीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.  तिच्या वैवाहिक जीवनात मिठाचा खडा पडला आहे.  2019 मध्ये अभिनेत्रीचा इंडो - ऑस्ट्रेलियन डेंटल  सर्जन तुषान भिंडीसोबत साखरपुडा झाला होता. 2021 साली दोघांनी लग्न केलं होतं. दरम्यान, लग्नाच्या 5 वर्षांनंतर अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  तिनं स्वत:  याचा खुलासा केला. 

'आमच्या प्रायव्हेसीचा आदर ठेवा' (Evelyn Sharma divorce with Tushaan Bhindi)

एव्हलिन शर्माने लग्नाच्या 5 वर्षांनंतर पती तुषान भिंडीसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  दरम्यान, दोघांच्या मुलांचा प्रश्न होता. दोघांनीही सामंजस्यपणे या प्रश्नावर तोडगा काढला. दोघेही एकत्र आपल्या मुलांचे संगोपन करतील, अशी माहिती आहे. हिंदुस्तान सिटीला दिलेल्या मुलाखतीत  एव्हलिन म्हणते, 'हो, आम्ही आमचे नाते संपवून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही आमच्या मुलांचे संगोपन करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करत आहोत.   आम्हाला आशा आहे की, आमच्या प्रायव्हेसीचा आदर केला जाईल', असं अभिनेत्री म्हणाली. 

एकत्र करणार मुलांचे संगोपन (Evelyn Sharma Announces divorce)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

'हा घटस्फोट शक्य तितक्या शांततेने आणि परस्पर  समंतीने होत आहे. आम्ही दोघांमधील मैत्री आणि  मुलांचे एकत्र संगोपन करण्याच्या वचनेच्या आधारे  पुढे जात आहोत', असंही मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली.  एव्हलिन शर्माने घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे. 

अभिनेत्री  एव्हलिन शर्मा आणि तुषान भिंडीला एकत्र 2 मुले आहेत.   आता लग्नाच्या 2 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, एव्हलिन शर्मा शेवटी 2019 साली प्रदर्शित झालेल्या प्रभास अभिनीत 'साहो' चित्रपटात दिसली होती.  याव्यतिरिक्त अभिनेत्री 'मैं तेरा हिरो' सिनेमातही दिसली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अतुल परचुरेंच्या निधनानंतर तेच नाटक रंगभूमीवर, 20 वर्षांनी पुन्हा तीच धम्माल, 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ'चा शुभारंभ; कुठे अन् कधी पाहाल?

ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget