Suniel Shetty: 'आपल्या शेतकऱ्याला...'; टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यावर सुनील शेट्टीचं स्पष्टीकरण

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Jul 2023 06:09 PM
Gadar 2 New Song: मुलाच्या आठवणीत तारा सिंह भावूक, सकिनाला झाले अश्रू अनावर; गदर 2 मधील 'खैरियत' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस
गदर 2 (Gadar 2) या चित्रपटामधील 'खैरियत' हे गाणे रिलीज झाले आहे. Read More
Suniel Shetty: 'आपल्या शेतकऱ्याला...'; टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यावर सुनील शेट्टीचं स्पष्टीकरण
टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सुनील शेट्टीवर (Suniel Shetty) अनेकांनी टीका केली. Read More
Telly Masala: “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस ते 'ठरलं तर मग' मालिकेची टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Rapper Badshah Video:  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरुन पडला बादशाह? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; रॅपर म्हणाला, 'माझे हात पाय...'
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी असं म्हणत आहेत की,  हा रॅपर बादशाहचा (Badshah) व्हिडीओ आहे. Read More
Kangana Ranaut : आलिया-रणबीरचं लग्न फेक? कंगना रनौत अप्रत्यक्षरित्या निशाणा साधत म्हणाली,"प्रमोशनसाठीचा दिखावा"
Kangana Ranaut On Alia Bhatt Ranbir Kapoor : कंगना रनौतने अप्रत्यक्षरित्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न फेक असल्याचं म्हटलं आहे. Read More
Oonchi Oonchi Waadi OMG 2 Song: पंकज त्रिपाठी महादेवाच्या चरणी लीन; ओएमजी-2 मधील 'ऊंची ऊंची वादी' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस
ओएमजी-2 (OMG 2) या चित्रपटामधील 'ऊंची ऊंची वादी' (Oonchi Oonchi Waadi) हे गाणं रिलीज झालं आहे. Read More
Urfi Javed : उर्फी जावेदचा नवा लूक पाहिलात का? टोमॅटोचे कानातले घालत म्हणाली,"हे नवीन सोनं"
Urfi Javed New Look : उर्फी जावेदने टोमॅटोचे कानातले घातले असून तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Read More
Marathi Serials : 'कुन्या राजाची गं तू रानी' ते 'सारेगमप लिटील चॅम्प्स'; छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Marathi Serials : वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. Read More
Rohini Hattangadi: रोहिणी हट्टंगडी यांनी साकारल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका; म्हणाल्या, 'जितेंद्र, धर्मेंद्र, अमितजी हे माझ्यापेक्षा मोठे...'
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतात. Read More
Bhumi Pednekar: वडील होते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री; भूमीला पहिल्याच चित्रपटासाठी वाढवावं लागलं 12 किलो वजन, वैयक्तिक आयुष्यामुळे कायम असते चर्चेत
चाहते आणि सेलिब्रिटी हे भूमीला (Bhumi Pednekar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. Read More
Taapsee Pannu : संसार कधी थाटणार? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत तापसी पन्नू म्हणाली,"मी अजून प्रेग्नेंट नाही"
Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतचं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. Read More
Ashwini Bhave: कधी 'बनवाबनवी'मधील मॅडम तर कधी 'राऊ' मधील मस्तानी होऊन जिंकली प्रेक्षकांची मनं; लग्नानंतर परदेशात झाली सेटल, जाणून घ्या अश्विनी भावेची लव्ह स्टोरी...
जाणून घेऊयात अश्विनीच्या (Ashwini Bhave) बालपणाबद्दल... Read More
Subhedar : 'मावळं जागं झालं रं...'; दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; लोकाग्रहास्तव येत्या 18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा
Subhedar : 'सुभेदार' सिनेमातील 'मावळं जागं झालं रं...' हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमोनं वेधलं लक्ष
“सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
Aditya Roy Kapur Dating Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात? व्हायरल फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न
गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि  अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघांच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Read More
Happy Birthday Priyanka Chopra : वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब; आज बॉलिवूडसह हॉलिवूडवर राज्य करतेय 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा
Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. Read More
Ajmer 92 : 'अजमेर 92'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट! सिनेमाच्या विरोधावर दिग्दर्शक म्हणाले,"आधी सिनेमा पाहा मग बोला"
Ajmer 92 : 'अजमेर 92' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. Read More
Project K :'प्रोजेक्ट के' सिनेमातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आऊट; पोस्टर पाहताच चाहते म्हणाले,"सिनेमा सुपरहिट होणार"
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Project K) सिनेमातील फर्स्ट लूक आऊट झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.