जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
नामदेव जगताप
Updated at:
02 Jul 2024 10:37 PM (IST)
1
टी20 विश्वचषकानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरोधात पाच सामन्याची टी20 मालिका होणार आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वेविरोधात खेळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार रवाना झाले आहेत.
3
जिम्बाब्वे दौऱ्यामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कोचही नवीन आहेत.
4
व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियासोबत कोच म्हणून रवाना झाले आहेत.
5
जिम्बाब्वे दौऱ्याला 6 जुलैपासून सुरुवात होत आहे. वॉशिंगटन सुंदर याचं टीम इंडियात कमबॅक झालेय.
6
मराठमोळा तुषार देशपांडे यालाही टीम इंडियाचं तिकिट मिळाले आहे. जिम्बाब्वेविरोधात तुषार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो.
7
राजस्थानकडून तुफानी फलंदाजी कऱणाऱ्या रियान पराग यालाही टीम इंडियाचे तिकिट मिळाले आहे.