एक्स्प्लोर

Gadar 2 New Song: मुलाच्या आठवणीत तारा सिंह भावूक, सकिनाला झाले अश्रू अनावर; गदर 2 मधील 'खैरियत' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

गदर 2 (Gadar 2) या चित्रपटामधील 'खैरियत' हे गाणे रिलीज झाले आहे.

Gadar 2 New Song: अभिनेता  सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल  (Ameesha Patel) यांच्या गदर 2 (Gadar 2) या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिना यांची प्रेमकथा प्रेक्षकांनापाहायला मिळणार आहे.  या चित्रपटामधील 'खैरियत' (Khairiyat) हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये तारा सिंह आणि सकिना आपल्या मुलापासून दूर गेले आहेत, असं दाखवण्यात आले आहे. 'खैरियत' या गाण्यात तारा सिंह हा कुटुंबाच्या आठवणीत भावूक झालेला दिसत आहे, तर सकिना ही प्रार्थना करताना दिसत आहे.

गदर 2 चित्रपटामधील खैरियत या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. खैरियत गाणे अरिजित सिंह आणि मिथुन यांनी गायले आहे. त्याचबरोबर हे गाणे मिथुनने संगीतबद्ध केले आहे. या गाण्यांना काही वेळात 17 लाख व्ह्यूजपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. 

खैरियत या गाण्यात तारा सिंह एक पत्र वाचताना दिसत आहे. तो आपल्या मुलाच्या आठवणीत भावूक झालेला दिसत आहे. तर दुसरीकडे सकीनाला देखील आपल्या मुलाची आठवण येत आहे.

पाहा गाणं:

'गदर 2' कधी होणार रिलीज?

'गदर 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील 'ओ घर आजा परदेसी'  हे गाणं रिलीज झालं होतं. .या गाण्यात सकिना आणि तारा सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'गदर 2' या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

'गदर 2' हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर 2' मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटेल हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. गदर एक प्रेम कथाने 22 वर्षांपूर्वी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'गदर 2'हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Gadar 2 : "जेव्हा कुटुंब आणि देशाचा प्रश्न येतो.."; सनी देओलच्या 'गदर 2'च्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget