एक्स्प्लोर

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमोनं वेधलं लक्ष

“सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई झाल्या. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. सिंधुताईंना त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळींचा सामना करावा लागला होता.  आता सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावरील एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

“सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेच्या प्रोमोमध्ये सिंधुताई आणि चिंधी म्हणजेच बालपणीच्या सिंधुताई यांच्यामधील संवाद दाखवण्यात आला आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं,'अडथळ्यांची शर्यत चिंधीने प्रेमाने जिंकली, अनाथ लेकरांची आई “सिंधुताई” झाली..पाहा, नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची”, 15 ऑगस्टपासून संध्या. 7.00 वा' 

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तसेच काही दिवसांपूर्वी “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं,'मातृत्वाचा झरा बनून झाली ती लाखो अनाथ लेकरांची आई..पाहा, नवी चरित्रकथा "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची".  या प्रोमोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत कोणती अभिनेत्री सिंधुताई यांची भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटामध्ये सिंधुताई यांचा प्रवास दाखवण्यात आला होता.  या चित्रपटात  तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सिंधुताई यांची भूमिका साकारली होती.  आता "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेच्या माध्यमातून सिंधुताई यांच्या बालपणाची गोष्ट पाहण्यास प्रेक्षक उत्सुकत आहेत. 

संबंधित बातम्या :

Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget