एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Amitabh Bachchan And Rajinikanth : अमिताभ बच्चन आणि रजनीकांतची जोडी पुन्हा दाखवणार आपला जलवा

Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची गणना होते. दोघांनीही त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमे दिले आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता 32 वर्षांनी बिग बी अन् थलायवा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत

Nyrraa Banerji  Injured KKK 13 Shooting : 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13)  हा रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) साहसी खेळ असणारा कार्यक्रम आहे. 'खतरों के खिलाडी 13'चं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. दरम्यान या शूटिंगदरम्यान स्पर्धकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Animal Pre Teaser Out : हातात हातोडा, तोंडात सिगारेट; रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा प्री-टीझर आऊट

Animal Pre-Teaser Released : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'तू झुठी मैं मक्कार' या सिनेमानंतर संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'अॅनिमल' या सिनेमात दिसणार आहे. रणबीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा प्री टीझर रिलीज केला आहे. या सिनेमाच्या प्री-टीझरमध्ये रणबीरचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. 

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित 'अॅनिमल' या सिनेमाचं कथानक खूपच दमदार असणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

16:03 PM (IST)  •  12 Jun 2023

The Archies New Poster : 'द आर्चीज'चं नवं पोस्टर आऊट

The Archies : 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अनेक स्टार किड्स झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

15:16 PM (IST)  •  12 Jun 2023

Heeramandi : संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'ची रिलीज डेट जाहीर

Sanjay Leela Bhansali Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनचं शूटिंग या महिन्याच्या शेवटापर्यंत संपेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

14:28 PM (IST)  •  12 Jun 2023

Anupama : काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापला; मायाच्या वेडेपणाला अनुजचं सडेतोड उत्तर

Anupama Serial Latest Update : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांच्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दिवसेंदिवस रंजक ट्विस्ट येत आहेत. मालिकेचा आगामी भाग खूपच नाट्यमय असणार आहे. एकीकडे काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापणार आहे. तर दुसरीकडे मायाच्या वेडेपणाला अनुज सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by 💫❤️ (@anupamaastarplus1)

14:21 PM (IST)  •  12 Jun 2023

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मंजुळासोबत काढला सेल्फी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यानं आता मालिकेत  रंजक वळणावर आलेलं बघायला मिळत आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

13:11 PM (IST)  •  12 Jun 2023

Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट

Sunny Deol Gadar 2 Teaser Out : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषदAjit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.