Madhuri Pawar : पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारच्या स्वप्नातलं घर कसं आहे? जोडीदाराबद्दल म्हणाली,'गव्हाळ रंगाचा'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Jul 2023 02:44 PM
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका करण्यास अरुंधतीने दिलेला नकार, पतीच्या सल्ल्यामुळे पालटलं नशीब
Aai Kuthe Ky Karte : मधुराणी प्रभुलकरने 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्यास नकार दिला होता. Read More
Madhuri Pawar : पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारच्या स्वप्नातलं घर कसं आहे? जोडीदाराबद्दल म्हणाली,"गव्हाळ रंगाचा"
Madhuri Pawar : माधुरी पवारने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. Read More
Shah Rukh Khan Accident : शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; नाकाला झाली दुखापत, डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला आहे. Read More
Marathi Celebrities Joined Shivsena : राणादाचा जीव शिवसेनेत रंगला, अदिती सारंगधरच्या हातीही भगवा, आतापर्यंत कोण कोण शिंदेसेनेत...
Marathi Celebrities Shivsena Entry : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर आऊट; आलिया-रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांचं मन
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Devendra Fadnavis: 'कधी अंतर्गत स्पर्धेतून होतं तर कधी...'; बॉयकॉट ट्रेंडवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सुरु असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Ajay Devgn Proprety: अजय देवगणने मुंबईमध्ये घेतले पाच ऑफिस युनिट्स; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
अजय देवगणनं (Ajay Devgn) मुंबईमध्ये पाच ऑफिस युनिट्स विक घेतले आहेत. Read More
Eknath Shinde : पाठकबाईंच्या नवऱ्याने केला शिंदे गटात प्रवेश; 'या' कलाकारांचाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 'रंगला जीव'
Marathi Celebrities : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव चित्रपट सेनेच्या लोगोचं अनावरण केलं असून अनेक कलाकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. Read More
Tuzech Mi Geet Gaat Aahe: प्रिया मराठेनं सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका; आता 'ही' अभिनेत्री साकारणार मोनिकाची भूमिका
 तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका प्रिया मराठेनं सोडली आहे. Read More
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्री म्हणाली;"मी लग्नासाठी तयार, पण..."
Tejasswi Prakash Karan Kundra : तेजस्वी प्रकाश लवकरच बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. Read More
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Baipan Bhaari Deva : केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर ‘भारी’ एवढंच म्हणता येईल. Read More
Palghar Fire : पालघर बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात आग

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मध्ये असलेल्या एका केमिकल कारखान्यांमध्ये टँकरने आत प्रवेश केल्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे. सिक्युरिटी गार्डन स्टो पेटवल्याने भडका उडून केमिकल टँकरला आग लागून भयंकर स्पोट झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये तेथील गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये तिघेजण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बोईसरच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. तर घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल असून लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.