एक्स्प्लोर

Tuzech Mi Geet Gaat Aahe: प्रिया मराठेनं सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका; आता 'ही' अभिनेत्री साकारणार मोनिकाची भूमिका

 तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका प्रिया मराठेनं सोडली आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण आता या मालिकेमधील अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) ही आता या मालिकेचा निरोप घेणार आहे. प्रियानं याबाबत एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली आहे. आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. प्रियाच्या ऐवजी या मालिकेत मोनिका ही भूमिका एक प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री साकारणार आहे. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल...

तेजस्विनी लोणारी साकारणार मोनिका 

तेजस्विनी लोणारी ही मोनिका ही भूमिका साकारणार आहे. तेजस्विनीनं मालिकेती स्वरा उर्फ स्वराजसोबतचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,'खूप आनंद होतोय सांगताना की मी स्टार प्रवाह परिवारची सदस्य झाले आहे. तर पाहायला विसरू नका “तुझेच मी गीत गात आहे. ह्या छोट्या चिमुकली सोबतचा हा गमतीदार व्हिडीओ.' आता मोनिका या भूमिकेत तेजस्विनी लोणारीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

प्रियाची पोस्ट

प्रियानं तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, अचानक तब्येतीची अडचण आल्यामुळे मी ही मालिका सोडत आहे. ' या व्हिडीओला प्रियानं कॅप्शन दिलं, ''मोनिका’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘प्रिया मराठे’ घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप...आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं...आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप miss करू...पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत''

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

जाणून घ्या तेजस्विनी लोणारीबद्दल

गुलदस्ता, दोघात तिसरा आता सगळं विसरा,नो प्रोब्लेम या चित्रपटांमध्ये तेजस्विनीनं काम केलं आहे.ती देवमाणूस-2 आणि बिग बॉस मराठी-4 या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता लवकरच तिचा अफलातून हा चित्रपट रिलीज होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळासमोर येणार मोनिकाचं गुपित; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget