एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 13 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 13 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Bipasha Basu : आलिया-रणबीर पाठोपाठ बिपाशा-करणला कन्यारत्न

आलिया-रणबीरनंतर लगेचच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवरने (Karan Singh Grover) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा-करणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. बिपाशाने खार येथील हिंदुजा रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला आहे. 

कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. याची किंमत 18 लाख आहे. त्यामुळे शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. दुबईहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला रोखलं. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर छोटे हास्यवीरांची धमाल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण  येणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त छोटे हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यातल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मंचावर आमंत्रित केले गेले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर हे हास्यवीर धमाल करताना दिसणार आहेत. 

15:02 PM (IST)  •  13 Nov 2022

Jitendra Awhad Exclusive : शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

15:01 PM (IST)  •  13 Nov 2022

Goshta Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा सातासमुद्रापार डंका; 'गोष्ट एका पैठणीची'चा सिंगापूरमध्ये प्रिमीअर

Goshta Eka Paithanichi : '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार'  (68th National Film Awards 2022) पुरस्कार सोहळ्यात बाजी मारलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा आज सिंगापूरमध्ये प्रिमीअर शो पार पडला आहे. 

12:36 PM (IST)  •  13 Nov 2022

Mithun Chakraborty : माझ्या आयुष्यावर बायोपिक केला जाऊ नये : मिथून चक्रवर्ती

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती म्हणाले,"मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा एक वेळचं जेवण आणि कुठे झोपावं अशा गोष्टींचा विचार करावा लागत असे. कधी-कधी मी फूटपाथवरच झोपलो आहे. माझ्या आयुष्याची कथा, माझा संघर्ष कोणालाही प्रेरणा देणारा नाही. उलट मानसिकदृष्ट्या त्रास होईल. त्यामुळेच माझ्या आयुष्यावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee TV (@zeetv)

11:14 AM (IST)  •  13 Nov 2022

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून हरियाणाची 'शकीरा' गोरी नागोरी आऊट

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या घरातून नृत्यांगना गोरी नागोरी (Gori Nagori) बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमवर (Archana Gautam) निशाणा साधला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Official_Gori_Nagori (@real_gorinagori)

10:34 AM (IST)  •  13 Nov 2022

बिग बींच्या सुपरहीट चित्रपटांच्या यादीत खारीचा वाटा उचलणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

महानायक अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घडवण्यात बऱ्याच दिग्दर्शकांचा हात आहे. रमेश सिप्पी, ऋषिकेश मुखर्जी, राकेश मेहरा, कादर खान. अशाच काही नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे राकेश कुमार. १०नोव्हेंबर रोजी याच दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील काही उत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. राकेश कुमार यांचं निधन कर्करोगामुळे झालं असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Embed widget