एक्स्प्लोर

Sanjay Dutt: संजय दत्तचा मुलगा दिसतो डिट्टो 'छोटा बाबा'; इव्हेंटमध्ये पोहोचताच लेकावर खिळल्या सर्वांच्याच नजरा, सुटात दिसतो कमाल

Sanjay Dutt Son Becomes Internet Sensation: संजय दत्त कुटुंबासोबत मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता.

Sanjay Dutt Son photos goes viral: 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' (Dhurandhar) या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रणवीर सिंहसह इतर कलाकारांनी उत्तमरित्या आपली भूमिका वठवली. सध्या सर्वत्र संजय दत्तने (Sanjay Dutt) साकारलेली एसएसपी अस्लम चौधरी ही भूमिका खूप गाजली. एक तडफदार पोलिसाची भूमिका त्याने साकारली. त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. अलिकडेच त्याने आपल्या फॅमिलीसह एका इव्हेंटमध्ये धमाकेदार एन्ट्री मारली.  यावेळी संजय दत्त आपल्या सिग्नेचर स्टाइलमध्ये स्पॉट झाला.  त्याची वाइफ मान्यता दत्त देखील खूप ग्लॅमरस दिसत होती.  पण या इव्हेंटमध्ये संजय दत्तचा मुलगा शहरान दत्त भाव खाऊन गेला. संपूर्ण फॅमिलीचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

संजय दत्तच्या मुलांनी आता यंग एजमध्ये पदार्पण केलंय.  खरंतर,  शनिवारी रात्री मुंबईत एका इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये संजय दत्तलाही आमंत्रण देण्यात आलं होतं.  संजय दत्तसह, मान्यता दत्त आणि त्यांची दोन मुलंही दिसली. या इव्हेंटमधील लाइमलाइट दत्त कुटुंब ठरले. या इव्हेंटसाठी खास   संजय दत्तने पठानी परिधान केली होती. तर, मान्यताने शिमरी हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. संजय दत्तची मुलगीही प्रचंड क्यूट दिसत होती. तिनं अॅनिमल प्रिंट टॉपवर ब्लॅक स्कर्ट घातला होता. 

 संजय दत्तच्या मुलीने आपल्या क्यूटनेसने लोकांची मने जिंकली. या सगळ्यात संजय दत्तच्या मुलाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.  दत्त  फॅमिली इव्हेंटमध्ये पोहोचताच पापाराझींनी त्यांच्याभोवती घेराव घातला. तसेच फोटो व्हिडीओ शूट केले. सध्या दत्त फॅमिलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विशेष संजय दत्तच्या मुलाचं कौतुक केलं. 

एका युझरने, '2028मध्ये न्यू संजू बाबा येतो आहे', अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'छोटा संजू बाबा' अशी कमेंट केली आहे.  तर, काही नेटकऱ्यांनी संजय दत्तच्या मुलीचं कौतुक केलं.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

माहितीनुसार, संजय दत्तने मान्यतासोबत 2008 साली लग्न केलं होतं. लग्नानंतर मान्यताने जुळ्या मुलांना जन्म दिला. शाहरान आणि इकरा असे त्यांच्या मुलांचे नाव आहे.  21 ऑक्टोबर रोजी संजय दत्त 2 जुळ्या मुलांचे वडील झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget