एक्स्प्लोर

Dharmaveer 2 Release Date : 'धर्मवीर-2' ची रिलीज डेट पुढे ढकलली, समोर आलं महत्त्वाचं कारण

Dharmaveer 2 Movie Release Date : 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही.

मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2'  चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 'धर्मवीर 2' चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याचं मोठं कारणही समोर आलं आहे. 

'धर्मवीर-2' ची रिलीज डेट पुढे ढकलली

'धर्मवीर 2' चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा निर्णय घेत राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 'धर्मवीर - 2' चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. बहुचर्चित 'धर्मवीर - 2' या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलं आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात सुरु असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हे अस्मानी संकट पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. 

प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचं महत्त्वाचं कारण

धर्मवीर 2 चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही. दरम्यान, आता हा धर्मवीर 2 चित्रपट 9 ऑगस्ट ऐवजी कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही.

धर्मवीर 2 च्या निर्मात्यांनी नेमकं काय म्हटलं?

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - 2" हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले.

धर्मवीर 2 चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणनं बाळासाठी नाकारली मोठी इंटरनॅशनल ऑफर; चिमुकल्याचं संगोपनासाठी स्वत: करणार, आया ठेवणार नाही

महत्त्वाच्या बातम्या

'दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकद..' अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या गणपतीच्या आरतीनंतर बाप लेकीत वाद उफाळला; श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांचं सडेतोड उत्तर
'दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकद..' अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या गणपतीच्या आरतीनंतर बाप लेकीत वाद उफाळला; श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांचं सडेतोड उत्तर
Hanuman Ansh Song:26 दिवसांत शूटिंग पूर्ण, वंदे भारतमधून पाठवल्या गाण्याच्या ओळी; 15 मिनिटांत तयार झालं ‘हनुमान अंश’चं सुपरहिट गाणं, ऐकलंत?
26 दिवसांत शूटिंग पूर्ण, वंदे भारतमधून पाठवल्या गाण्याच्या ओळी; 15 मिनिटांत तयार झालं ‘हनुमान अंश’चं सुपरहिट गाणं, ऐकलंत?
Samadhan Sarvankar post on Tejaswini Lonari Birthday:'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
'तुझं प्रत्येक हसू, आपल्या सगळ्या सुंदर आठवणी..' तेजस्विनी लोणारीसाठी समाधान सरवणकरांची खास पोस्ट; म्हणाले...
Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
Embed widget