एक्स्प्लोर

Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?

Dhamaal 4 BO Collection Day 10: अजय देवगणच्या 'धमाल 4' ने बॅाक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी केली.

Dhamaal 4 Box Office Collection Day 10: बॅालीवूडची अॅक्शन, अॅडव्हन्चर अन्  कॅामेडी चित्रपट 'धमाल 4'ने (Dhamaal 4) बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या टक्करला हॉलिवूड सिनेमा ‘द ओडिसी’ रिलीज झाला तरी, 'धमाल 4' या सिनेमाच्या केसालाही धक्का लागलेला नाही. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार एन्ट्री केली आहे. दुसर्‍या शनिवारी जबरदस्त वेगाने दुहेरी आकडा गाठल्यानंतर,  'धमाल 4' ने दुसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.  या सिनेमाने रविवारी किती कोटींचा आकडा गाठला? पाहूयात.

'धमाल 4'या सिनेमाने दुसऱ्या शनिवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Ajay Devgans Dhamaal 4 Box Office Collection Day 10)

'धमाल 4'  या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात दमदार कामगिरी केली.  'धमाल' या सिनेमाच्या तिन्ही फ्रँचायझीने दमदार कमाई केली आहे.  आता या सिनेमाच्या चौथ्या पार्टही जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 96 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.  इतर सिनेमे  रिलीज झाले असले तरी, या कॉमेडी सिनेमाच्या कमाईत फारसा फरक झालेला नाही. 

रविवारी 'धमाल 4'ने किती कोटी कमावले? (Dhamaal 4 Second Sunday Box Office Collection)

'धमाल 4' या सिनेमाने  दुसऱ्या शुक्रवारी 5.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर आकडा गाठला. तब्बल 10.25 कोटींचे कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. यानंतर दुसऱ्या रविवारी म्हणजेच सुट्टीचा या सिनेमाला विशेष फायदा झाला.  दुसऱ्या रविवारी या सिनेमाने  12.75 कोटींचे कलेक्शन केले.  भारतात या सिनेमाने  एकूण 10 दिवसांत 124.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. 

दुसरा आठवडा असला तरी, 'धमाल 4' या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.    10 दिवसांत या  सिनेमाने 124.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'धमाल 4' हा सिनेमा 200 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. 75 कोटी रुपये कमावल्यानंतर  हा सिनेमा आपला बजेट वसूल करु शकेल.  तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा बजेट वसूल करु शकेल का?   तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल?  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget