एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा एकच जयघोष; प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसांत कलेक्शन किती?

प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील.

Deool Band 2 Box Office Collection:  प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) चित्रपटाची सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. मुंबई पुण्यात या चित्रपटाचे अनेक शो हाउसफुल होताना दिसत आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पाच दिवसातच प्रेक्षकांची मन जिंकली. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा झाला. 2.45 कोटी रुपये ओपनिंग डेला कमावल्यानंतर शनिवारी 4.85 कोटी तर रविवारी 5.90 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. भारतभरातील अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने 22.67 कोटी रुपये कमावले. तर भारतातील नेट कलेक्शन 19.24 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या ब्लॉकबस्टर ठरतोय. 

'देऊळ बंद 2' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन

देऊळ बंद या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसात 17.47 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं. रविवारी बॉक्स ऑफिसवर 6.10 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. मोहन जोशींची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात स्नेहल तरडे एका शेतकरी महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय पहिल्या भागातील अनेक कलाकारांची दुसऱ्या भागातही हजेरी लागली आहे. प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, प्रदर्शनानंतर पाचव्या दिवशीपर्यंत या चित्रपटाचे कलेक्शन 22.67 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे, अतुल कुदळे, रमेश परदेशी, मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर ,महेश देसाई, प्रसाद ओक ,सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ  निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.


Deool Band 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा एकच जयघोष; प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसांत कलेक्शन किती?

साधारण दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.आता दुसरा भाग नव्या कथा नखासह प्रेक्षकांसमोर आला आहे..या चित्रपटात एका शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आलाय.दुष्काळ शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणा आणि ग्रामीण भागातील गंभीर वास्तव यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट व्यवस्थेला जाब विचारतो. 'मी तुमचं अस्तित्व मान्य करेन, पण तुम्ही आधी परीक्षा द्या ' असा आवाहन करणारी ही हतबल महिला थेट स्वामींना प्रश्न करते.आणि तिथून पुढे सुरू होतो देवाच्या परीक्षेचा हा प्रवास.शेतात दर्यापूर यामध्ये एसटीने माणसांनी खचाखच भरलेल्या गाडीतून या महिलेचा आणि देवाचा प्रवास सुरू होतो.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget