एक्स्प्लोर

Cocktail 2 Box Office Collection: लव्ह ट्रँगल ठरला सुपरहिट! 'कॉकटेल 2' या सिनेमाची सोमवारीही उत्तम कामगिरी, किती कोटी कमावले?

Cocktail 2 Box Office Collection: 'कॉकटेल 2' या सिनेमानं सोमवारी 1.75 कोटींचे कलेक्शन केले आहे.

Cocktail 2 Box Office Collection Day 11: बॉलिवूड कलाकार शाहीद कपूर (Shahid Kapoor), कृति सेनन आणि रश्मिका मंदाना सध्या 'कॉकटेल 2' (Cocktail 2) सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमातून कलाकारांची दमदार अॅक्टिंग पाहायला मिळत  आहे. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं.  सैफ अली खानच्या'कॉकटेल'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'कॉकटेल 2'लाही प्रेक्षकांकडून (Box Office Collection) जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.   हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) करण्यात यशस्वी ठरला असून, सोमवारीही या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली.  हा सिनेमा रिलीज होऊम 11 दिवस पूर्ण झाले असून, सोमवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.

19 जून 2026 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. 'कॉकटेल' या सिनेमानंतर 'कॉकटेल 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अलिकडेच या सिनेमाला टक्कर देण्यासाठी 'कॉकटेल 2' अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. दरम्यान, 'कॉकटेल 2' या सिनेमाला अक्षय कुमारच्या सिनेमानं जबरदस्त टक्कर दिली आहे. 'वेलकम टू द जंगल'मुळे 'कॉकटेल 2' या सिनेमाचं कलेक्शनचं गणित थोडं बिघडू शकतं.  

'कॉकटेल 2'नं  सोमवारी किती कोटींचे कलेक्शन केले? (Cocktail 2 Box Office Collection)

प्रेक्षकांसह समीक्षकांनीही 'कॉकटेल 2' या सिनेमाला उत्तम रिव्ह्यू दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या 'वेलकम टू द जंगल' आणि 'कॉकटेल 2' या दोन्ही सिनेमांमध्ये टफ फाईट पाहायला मिळत आहे.  'कॉकटेल 2' या सिनेमानं पहिल्या दिवशी 13.50 कोटींचे कलेक्शन केले होते.   आता सोमवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले, याची आकडेवारी आता समोर आली आहे.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  फिल्म प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी या सिनेमानं 1.75 कोटींचे कलेक्शन केले आहे.    

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात 'कॉकटेल 2' या सिनेमानं आतापर्यंत 84.90 कोटींचे  नेट कलेक्शन केले आहे.  हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल, यात शंका नाही. 'कॉकटेल 2' या सिनेमाची सध्या 'ये जवानी हैं दिवानी', 'पेद्दी', 'बंदर', 'भारत भाग्य विधाता' आणि 'मैं वापस आऊंगा' या सिनेमांशी टक्कर आहे.  तरीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget