एक्स्प्लोर

Actress Married Former CM: प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल

Kannada Actress Triveni Rao Marriage: कन्नड अभिनेत्री त्रिवेणी राव हिनं त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याशी लग्नगाठ बांधली.

Kannada Actress Triveni Rao: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय (Thalapathy Vijay) यांच्या अफेअरची (Affair) प्रचंड रंगली आहे.  दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. अलिकडेच त्रिशाने थलापती विजय यांच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यामुळे हे कपल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे त्रिशा आणि विजय यांच्या अफेअरची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री त्रिवेणी राव हिनं माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्याशी लग्नगाठ बांधलीये. सध्या अभिनेत्रीच्या लग्नातील फोटोस सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'तगारु' सिनेमातील कॉन्स्टेबल सरोजा या भूमिकेसाठी ओळखली जाणारी कन्नड अभिनेत्री  त्रिवेणी राव आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने 19 जून रोजी  त्रिपुरातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार  बिप्लब कुमार देब यांच्याशी लग्नगाठ बांधलीये.  54 व्या वर्षी बिप्लब देब यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न नेमकं कुठे झालं? दोघांची भेट नेमकी कुठे आणि कधी झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी त्यांचं लग्न पार पडलं असून, आगरतळा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिप्लब देब यांचं पहिलं लग्न नीति देब यांच्याशी  झाले होते. 2001 साली त्यांनी विवाह केला होता. लग्नाच्या 25 वर्षांनंतर 2025 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  घटस्फोटानंतर बिप्लब देब यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीवर बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले.  वृत्तानुसार, घटस्फोटानंतर त्यांच्या कुटुंबाने विशेषत: त्यांच्या आईने दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला होता.  मात्र, त्यांनी राजकीय कारकि‍र्दीवर लक्ष केंद्रित केले. दरम्यान, त्यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली. 

त्रिवेणी रावबद्दल थोडक्यात माहिती (Kannada actress Triveni Rao has tied the knot with former Tripura CM)

त्रिवेणी राव ही कन्नड अभिनेत्री असून,  तिला दर्शन स्टारर 'तंगारु' (2018) या सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमात त्रिवेणी राव हिनं कॉन्स्टेबल सरोजा ही व्यक्तीरेखा साकारली होती.   यानंतर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीत, 'युवरत्ना', 'बाबू मार्ले' आणि 'राजा मार्तंडा' या सारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murugan Panavila Death: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
National Award Winner Shailendra Singh Makes Debut In Marathi: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण; 103 मिनिटांच्या मन हेलावणाऱ्या सिनेमाची घोषणा, ट्रेलर पाहिलात?
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण; 103 मिनिटांच्या मन हेलावणाऱ्या सिनेमाची घोषणा, ट्रेलर पाहिलात?
OTT वरच्या या 5 सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिजचा क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप; उत्कंठा थरार वाढवणाऱ्या या गाजलेल्या सीरिज पाहिल्यात?
OTT वरच्या या 5 सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिजचा क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप; उत्कंठा थरार वाढवणाऱ्या या गाजलेल्या सीरिज पाहिल्यात?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Embed widget