एक्स्प्लोर

फक्त 5 मिनिटांच्या रोलसाठी दिलेलं ऑडिशन, दमदार अभिनयामुळे मिळाला लीड रोल; OTT सीरिजनं गाजवले 3 सीझन

Actor Struggle : 5 मिनिटांच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला आला, पण 2024 मधल्या सर्वात हिट सीरिजचा लीड रोल मिळाला. या अभिनेत्यानं तीन सीझन गाजवले. IMDbनं 9 रेटिंग दिलंय.

Actor Struggle : मुंबई (Mumbai News) म्हणजे, मोहाचं मायाजाल... असं अनेकजण म्हणतात. तरीसुद्धा दररोज म्हटलं तरी देखील अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात, मात्र काहींच्या नशीबी फक्त वाट पाहाणंच लिहिलेलं असतं. असेच अनेकजण मुंबईत बॉलिवूडमध्ये (Bollywood) नशीब आजमावण्यासाठी येतात. खूप प्रयत्नांनंतर फिल्ममध्ये रोल मिळाला तरीसुद्धा नाम कमावण्यासाठी मात्र स्वतःला पूर्ण झोकून द्यावं लागतं. त्यातल्या त्यात आऊटसायडर्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तर दररोज म्हटलं तरी होत असतोच. या सर्व गदारोळात बिहारच्या एका लहानशा गावातून एक 28 वर्षांचा तरुण हिरो बनण्याचं स्वप्न बाळगून मुंबईला आला होता. NSD मधून शिक्षण घेऊन मीडियाचा कोर्स केल्यानंतरही हा एका चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत होता. कुठल्या तरी चित्रपटात फक्त 5 मिनिटांचा रोल मिळावा, यासाठी तो काबाडकष्ट करत होता. पण त्याच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. 5 मिनिटांची भूमिका तर याला मिळाली नाही, पण नशीब असं काही पालटलं ती, या पठ्ठ्याला 2024 मधल्या सर्वात हिट सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या तरुणानं तब्बल या सीरिजचे तीन सीझन केले आणि तिनही तेवढेच हिट झाले. 

कोण आहे हा अभिनेता? 

कधीकाळी कामाच्या शोधात वणवण करणाऱ्या या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर छाप सोडली आहे. आम्ही सांगत आहोत, ओटीटी वरच्या सुपरडुपर हिट  'पंचायत' सीरिजमधील अभिनेता चंदन रॉयबाबत. चंदन मूळचा बिहारच्या मनहर गावचा रहिवाशी. चंदन मुंबईत आला आणि डेली सोपमध्ये काम करू लागला. त्याचवेळी चंदनच्या करिअरला 2020 मध्ये खरं वळण मिळालं. 2020 मध्ये चंदनला पंचायतमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Chandan Roy (@chandanroy.7)

चंदननं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, तो फक्त एका 5 मिनिटांच्या रोलसाठी ऑडिशन देण्यासाठी आला होता. पंचायतमध्ये चंदननं विकास शुक्ला नावाचं पात्र साकारलं होतं. पण, त्यानं दिलेलं ऑडिशन त्यानं साकारलेल्या भूमिकेसाठी नव्हतंच. ते ऑडिशन फक्त इलेक्ट्रिशियन आणि नवऱ्याच्या भूमिकेसाठी होतं. ज्यांचा रोल फक्त आणि फक्त 5 मिनिटांचाच होता. 

अॅक्टरनं ऑडिशन दिलं भलतंच आणि रोल मिळाला भलताच... 

चंदननं दिलेलं ऑडिशन सर्वांना आवडलं आणि 20 ते 25 दिवसांनी त्याला एक फोन आला. त्यांनी सांगितलं की, त्याची निवड दुसऱ्या भूमिकेसाठी झाली आहे आणि ही भूमिका विकास शुक्लाची आहे. आज पंचायतमधील प्रत्येक पात्राप्रमाणेच विकास शुक्लाचं पात्रही प्रसिद्ध आहे. दरम्यान, पंचायतचे तीन सीझन आले आणि 2024 मध्ये पंचायत 3 ही सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली. IMDb नं या सीरिजला 9 रेटिंग दिलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

OTT Release: 'ब्लॅक वॉरंट' ते 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंत; 'या' आठवड्यात OTT वर एंटरटेनमेंटचा ओव्हरडोस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेशSambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Embed widget