एक्स्प्लोर
यूवीकॅन फाऊंडेशनचा फॅशन शो, बिग बींसह दिग्गज खेळाडू रॅम्पवर
मुंबईः टीम इंडियाचा फलंदाज युवराज सिंग आणि बिग बी अमिताभ बच्चन एकत्र रॅम्प वॉक करताना दिसले. युवराजने यूवीकॅन फाऊंडेशनसाठी निधी जमा करण्यासाठी या फॅशन शोचं आयोजन केलं होतं. टीम इंडियातील आजी माजी खेळाडू तसंच परदेशी क्रिकेटरही या रॅम्प वॉकमध्ये दिसून आले.
PHOTO: पाहा फॅशन शोमधील काही खास क्षण
रोहित शर्मा, झहीर खान, इरफान पठाण, इशांत शर्मा, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, मोहम्मद कैफ, सुशील कुमार यांनीही रॅम्पवॉक केला. बॉलीवूड जगतातल्या अनेक आघाडींच्या कलाकारांनी यासाठी साथ दिली. बॉलिवूडमधून दीपिका पादुकोण, फरहान खान, फरहान अख्तर, रितेश देशमुख, कुणाल खेमू, अर्जुन रामपाल यांनीही रॅम्प वॉक केला. कॅन्सर पीडितांसाठी युवराज सिंगची ही स्वयंसेवी संस्था काम करते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement