एक्स्प्लोर

Year Ender 2021 : आर्यन खान, राज कुंद्राची अटक ते कंगना रनौतच्या ट्विटरवर बंदी... जाणून घ्या बॉलिवूडमध्ये काय घडलं या वर्षभरात

Year Ender 2021 : गेले वर्षभर बॉलिवूड चर्चेत राहिले आहे. बॉलिवूडला वर्षभर चर्चेत ठेवण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

Year Ender 2021 : गेल्या वर्षभरात बॉलिवूडने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. सिनेमांसोबत बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी घडल्या. आर्यन खान, राज कुंद्राच्या अटकेपासून ते कंगना रनौतच्या ट्विटर बॅनपर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश करता येईल. 2021 वर्ष सिनेसृष्टीला हादरवून सोडणारे होते. 

आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने मुंबई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर 
आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण
 पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. राज कुंद्राविरोधात कलम 292, 293 आणि आयटी कायद्याच्या कलम 66E, 67, 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहेत. 

कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड
वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने तिची मतं मांडली होती. कंगना रनौतचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स होते. सुरुवातील क्वीन कंगना या नावाने सुरू झालेले तिचे अकाऊंट नंतर कंगना रनौत या नावाने व्हेरिफाईड झालं होतं. 

आमिर खान - किरण राव घटस्फोट
आमिर खान आणि किरण रावने घटस्फोट घेतला आहे. त्यांनी एक निवेदनदेखील प्रसिद्ध केले होते. त्यात म्हटले होते,"15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं."

View this post on Instagram
 
A post shared by ET Panache (@etpanache)

संबंधित बातम्या

Mushtaaq Merchant : 'शोले' सिनेमातील अभिनेते मुश्ताक मर्चंट (Mushtaaq Merchant) यांचं निधन

Atrangi Re : साराचा 'अतरंगी रे' सिनेमा पाहिल्यानंतर Saif Ali Khan ला अश्रू अनावर

Panghrun Movie : महेश मांजरेकरांच्या 'पांघरुण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget