एक्स्प्लोर

Atrangi Re : साराचा 'अतरंगी रे' सिनेमा पाहिल्यानंतर Saif Ali Khan ला अश्रू अनावर

Atrangi Re : सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुषचा आगामी 'अतरंगी रे' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

Saif Ali Khan Reaction after watching Sara Ali Khan Atrangi Re : सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुषचा (Dhanush) 'अतरंगी रे' (Atrangi Re) सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात साराने रिंकूची भूमिका साकारली होती. सिनेमाची कथा आणि साराच्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. सैफ अली खानला साराचा 'अतरंगी रे' सिनेमा पाहताना अश्रू अनावर झाले होते. 

'अतरंगी रे' सिनेमातील साराचे काम पाहून सैफ स्वत:ला रोखू शकला नाही. सारादेखील सैफकडून होणारे कौतुक ऐकून भावूक झाली होती. 'अतरंगी रे' सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्माने या सिनेमाचे लेखन केले आहे.  दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात दिसणार आहे. सारा अली खान आणि धनुषची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. ए आर रहमानने (A R Rahman) 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर इरशाद कामिल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

सारा अली खान इंदौरमध्ये करत आहे शूटिंग 
'अतरंगी रे' नंतर सारा तिच्या पुढील सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सारा इंदौरमध्ये विकी कौशलसोबत पुढील सिनेमाचे शूटिंग करत आहे. साराच्या आगामी सिनेमात सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Katrina Wishes Salman : लग्नानंतर कतरिना कैफने दिल्या Salman Khan ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bigg boss marathi season 3 winner : विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन 3' चा महाविजेता, दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा

Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

Embed widget