एक्स्प्लोर

John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  WWE स्टार जॉन सीनाला भावला अंबानींचा पाहुणचार, किंग खानचे कौतुक करत म्हणाला...

John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  WWE सुपरस्टार जॉन सीनाने देखील अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावली होती. भारतीय पोषाखात जॉन सीनाला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या (Anant Ambani) शाही विवाह सोहळ्यात आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  देश-विदेशातील राजकीय, उद्योग, मनोरंजनसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. WWE सुपरस्टार जॉन सीनाने (John Cena) देखील अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावली होती. भारतीय पोषाखात  जॉन सीनाला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 
 
जॉन सीना याने 12 जुलै रोजी झालेल्या  लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. त्याने या लग्नात धमाल केली असल्याचे व्हिडीओत दिसून आले. बॉलिवूड सेलिब्रेटींसोबत जॉन सीना वरातीमध्ये थिरकला होता. डोक्यावर फेटा बांधलेल्या जॉन सीनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनंत-राधिकाच्या लग्नात  अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल जॉन सीनाने एक पोस्ट शेअर केली आहे.

जॉन सीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. जॉन सीनाने ट्वीटरवर म्हटले की,  “24 तास हे माझ्यासाठी खूप सुखावणारे होते. अंबानी कुटुंबियांच्या अतुलनीय प्रेमळपणा व आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”. 

जॉन सीनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, या काळात अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवण्यास मिळाले. अनेक नवीन मित्र मिळाले. शाहरु खानमुळे माझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम कसा झाला, हे त्याला सांगू शकलो असल्याचेही जॉन सीनाने सांगितले. जॉन सीनाची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना भेटल्यानंतरही जॉन सीनाने फक्त शाहरुख खानचा उल्लेख केल्याने किंग खानचे चाहते खूश आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी जॉन सीनाचा डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका, आता जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली, महायुतीत राडा
महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका, आता जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली, महायुतीत राडा
Lateral Entry UPSC : RSSच्या लोकांना UPSC मधून IAS बनवले जात आहे का? आरक्षणाची तरतूद नसलेली लॅटरल एन्ट्री आहे तरी काय?
RSSच्या लोकांना UPSC मधून IAS बनवले जात आहे का? आरक्षणाची तरतूद नसलेली लॅटरल एन्ट्री आहे तरी काय?
आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, म्हणाल्या,..मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ
आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, म्हणाल्या,..मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ
ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप
ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला; अनिल देशमुख यांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zishan Siddique On Vidhansabha Election : कोणत्तया पक्षातून लढार हे जनता ठरवेल, झिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्यBaba Siddique oN Zisshan Siddique : झिशान स्वतःच त्याचा निर्णय जाहीर करेल, बाबा सिद्दीकींची माहितीChhagan Bhujbal Full PC : सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात झिरवळांचे फोटो, भुजबळ म्हणतात...supriya sule:भास्कर भगरेंची स्माईल एकदम विनिंग , सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका, आता जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली, महायुतीत राडा
महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका, आता जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली, महायुतीत राडा
Lateral Entry UPSC : RSSच्या लोकांना UPSC मधून IAS बनवले जात आहे का? आरक्षणाची तरतूद नसलेली लॅटरल एन्ट्री आहे तरी काय?
RSSच्या लोकांना UPSC मधून IAS बनवले जात आहे का? आरक्षणाची तरतूद नसलेली लॅटरल एन्ट्री आहे तरी काय?
आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, म्हणाल्या,..मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ
आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, म्हणाल्या,..मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ
ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप
ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला; अनिल देशमुख यांचा आरोप
माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू, मतदारसंघही ठरला, नाशिकमधून केली मोठी घोषणा
माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू, मतदारसंघही ठरला, नाशिकमधून केली मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election 2024: मोदींना महाराष्ट्रातील बदलत्या वाऱ्याचा अंदाज आलाय, निवडणूक असूनही महाराष्ट्रात येणं टाळतायत: रोहित पवार
मोदींना महाराष्ट्रातील बदलत्या वाऱ्याचा अंदाज आलाय, निवडणूक असूनही महाराष्ट्रात येणं टाळतायत: रोहित पवार
Chhava Movie Teaser Vicky Kaushal : डोळ्यात आग...स्वराज्य रक्षणाचा ध्यास;  अंगावर काटा आणणाऱ्या 'छावा'चा टीझर पाहिलात का?
डोळ्यात आग...स्वराज्य रक्षणाचा ध्यास; अंगावर काटा आणणाऱ्या 'छावा'चा टीझर पाहिलात का?
Sharad Pawar on PM Modi : वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
Embed widget