एक्स्प्लोर

Varun Dhawan and Natasha Dalal: वरूण-नताशाच्या घरी येणार नवा पाहुणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

नुकताच वरूणने सोशल मीडियावर करवाचौथचा फोटो शेअर केला होता. या फोटोला पाहून अनेक नेटकऱ्यांनी नताशा आणि वरूणला शुभेच्छा दिल्या. 

Varun Dhawan and Natasha Dalal: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरूण धवनने 24 जानेवारी  2021 रोजी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच वरूणने सोशल मीडियावर करवाचौथचा फोटो शेअर केला होता. या फोटोला पाहून अनेक नेटकऱ्यांनी नताशा आणि वरूणला शुभेच्छा दिल्या. 

फोटो पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न 
वरूणने शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशा स्काय ब्लू कलरच्या नेटेड ड्रेस आणि  सिंपल मेक-अप अशा लूकमध्ये दिसत असून वरूण अबोली रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. वरूणने फोटोला कॅप्शन दिले, 'मून प्लिज, सर्वांना करवाचौथच्या शुभेच्छा' दोघांच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळाली. काही चाहत्यांना हा फोटो बघून वरूण आणि नताशा लवकरच आई-बाबा होणार आहेत, असे वाटले अनेक नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या एकाने कमेंट केली, ' नताशा प्रेग्नंट आहे?', तर दुसऱ्याने लिहीले, 'बद्री भैय्या तुम्हाला शुभेच्छा' अजून नताशा आणि वरूणने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून त्यांचे चाहते या गुड न्यूजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेच्या सेटचं रहस्य, गोकुलधाम सोसायटीचे दोन भाग, काय आहे प्रकरण?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

भेडीया लवकरच होणार प्रदर्शित 

काही दिवसांपूर्वी वरूणचा कुली नंबर 1 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये वरूणसोबत अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसली होती.  वरूणच्या भेडीया या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये वरूण आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळणार आहे.  

Taarak Mehta Ka Oaltah Chashmah मालिकेतील जुन्हा सोढीने सांगितले मालिका सोडण्याचे कारण

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना- विकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात

Vicky Kaushal Katrina Kaif Marriage : विकी-कतरिनाची लगीनघाई? 'हा' सेलिब्रिटी डिझायनर शिवणार लग्नपोशाख

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget