एक्स्प्लोर

Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

Wednesday Box Office Collection: बुधवारी कोणत्या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं?

Wednesday Box Office Collection Reports: बुधवारी सिनेमागृहात (Box Office Collection) बरेच चित्रपट रिलीज झाले.  पण विक डे असल्याकारणाने अनेक सिनेमांना बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालेलं नाही.  सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसले.  दरम्यान, बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' (Spiderman) या हॉलिवूड सिनेमाने बाजी मारली.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली.  तर, 'जन नायगन' (Jan Nayagan) या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. तर, मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' (Mamachya Govyala Jauya) या सिनेमाच्याही कमाईत  फारशी वाढ झाली नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पण प्रेक्षकांकडून या सिनेमाला पसंती (Entertainment) मिळत आहे. कोणत्या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाने बुधवारी किती कोटींचं कलेक्शन केलं? (Wednesday Box Office Collection)

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाच्या दुसऱ्या मंगळवारच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.  13 व्या दिवशी या सिनेमाने 8.50 कोटींचं कलेक्शन केलं.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाने प्रदर्शनाच्या 14 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 6.45 कोटींचं कलेक्शन केलं आहे.  13 व्या दिवसाच्या तुलनेत 14 व्या दिवशी या सिनेमाच्या  कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  भारतात 'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' या सिनेमाने एकूण 14 दिवसांत 438 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'जन नायगन'ने तिसऱ्या बुधवारी किती कोटींचा गल्ला जमवला? (Jana Naygan Box Office Collection)

तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा 'जन नायगन' या सिनेमाची प्रचंड झाली. हा सिनेमा थलपती विजय यांच्या सिने कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा ठरला.  या सिनेमाचे तिसऱ्या बुधवारी 1 हजार 989 शोज पार पडले. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  या शोजमधून या चित्रपटाने 0.65 कोटींचं कलेक्शन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने भारतात आतापर्यंत एकूण 194.35 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  तर, परदेशात या सिनेमाने 93.20 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे.

'मामाच्या गोव्याला जाऊया' या मराठी सिनेमाने आतापर्यंत किती कोटींचं कलेक्शन केलं? (Mamachya Govyala Jauya Marathi Film 13th Day Collection)

विजू माने दिग्दर्शित 'मामाच्या गोव्याला जाऊया' या मराठी सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची फारशी जादू चालली नाही.    या सिनेमाने आतापर्यंत 1.80 कोटी रुपयांपर्यंत कलेक्शन केलं आहे. दरम्यान,  13 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं, हे पाहूयात. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  13 व्या दिवशी या सिनेमाने 3 लाखांचं कलेक्शन केलं आहे. माहितीनुसार, 12 व्या दिवशी या सिनेमाने 5 लाखांचं कलेक्शन केलं होतं. 12 व्या दिवसाच्या तुलनेत 13 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  या सिनेमात अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर,  कुशल बद्रिके, अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाने भारतात आतापर्यंत एकूण 1.80 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget